गोवेरीच्या सत्पुरुष आणि भराडीदेवीचा उद्या जत्रोत्सव…

कुडाळ : गोवेरीचे ग्रामदैवत श्री देव सत्पुरुष व श्री देवी भराडीचा वार्षिक जत्रोत्सव 8 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सकाळी दहा वाजल्यापासून ओटी भरणे, नवस बोलणे – फेडणे, रात्री 10 वाजता श्रींचा पालखी सोहळा, त्यानंतर नाईक मोचेमाडकर दशावतार मंडळाचे नाटक होणार आहे, उपस्थित रहण्याचे आवाहन श्री देव सत्पुरुष देवी भराडी देवस्थान कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page