सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित नाट्य प्रशिक्षण शिबीराचा समारोप…
⚡कणकवली ता.२२-: सिंधुदुर्ग हि कलावंताचे आगार असुन अशा नाट्य शिबिरातुन दर्जेदार कलावंत घडतील आणि त्यातुन दमदार सादरीकरणातुन निश्चितच या कलावंताना भविष्यात व्यावसायिक कलावंत म्हणून नाटक, सिनेमा, सिरीज मधून काम करता येईल आणि रोजगाराची नवी संधी मिळेल असे विचार अजयकुमार सर्वगौड यांनी मांडले.तर कणकवली मुख्य अधिकारी गौरी पाटील यांनी हि प्रशिक्षणे केवळ दहा दिवसा इतपतच मर्यादित…
