जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत तृष्णा गांवकर व साईवेद मालवणकर प्रथम…
भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त आयोजन.. ⚡मालवण ता.२३-:भंडारी एज्युकेशन सोसायटी संचालित भंडारी कनिष्ठ महाविद्यालय मालवण च्या सुवर्णमहोत्सवा निमित्त आयोजित व माजी विद्यार्थी श्री. अनिकेत फाटक व सौ. अमृता फाटक पुरस्कृत तसेच माजी विद्यार्थी ऍड. प्रथमेश सामंत यांच्याकडून चषक पुरस्कृत असलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत शालेय गटातून तृष्णा यशवंत गांवकर (जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कुल, मालवण) व महाविद्यालयीन…
