शिव प्रताप दिनाचे औचित्य साधून ऊद्या मळगाव येथे ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शन शिबीर…

⚡सावंतवाडी ता.१०-: मळगाव-रस्तावाडी अष्टविनायक कला क्रीडा मंडळ, दुर्ग मावळा प्रतिष्ठान व रेडी येथील दुर्ग रक्षक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शिव प्रताप दिनाचे औचित्य साधून ऊद्या ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ .०० ते दुपारी ०१.०० या वेळेत मळगाव येथील शारदा विद्यालय रस्ता शाळेत ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शन व चौथीच्या इतिहास विषयाला अनुसरून शिबीर आयोजित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांशालेय विद्यार्थ्यांनी व शिवप्रेमींनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page