राज्य व राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जिल्हा संघटना अध्यक्षपदी विठ्ठल कदम…
तर सरचिटणीसपदी जे.डी.पाटील यांची नियुक्ती.. ⚡बांदा ता.२३-: राज्य व राष्ट्रीय आदर्श शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा सिंधुदुर्गची नुतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून या संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी विठ्ठल कदम तर जिल्हा सरचिटणीस पदी श्री जे.डी.पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.मालवण येथील रघुनाथराव देसाई विद्यालयाच्या सभागृहात मावळते जिल्हाध्यक्ष शिवराज सावंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या…
