३२ प्रवाशांचे जीव वाचवणाऱ्या एसटी चालकांचा सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्यावतीने सत्कार…
⚡सावंतवाडी ता.०२-: कुडाळहून पणजीकडे जाणाऱ्या राज्य परिवहन मंडळाच्या एसटीचा ब्रेक अचानक निकामी झाल्यानं अपघात घडला होता. चालक सचिन खुडे यांनी प्रसंगावधान दाखवत बस डोंगराच्या दिशेने वळवत दरडीवर चढवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मृत्यू समोर दिसताना चालकांन तब्बल ३२ प्रवाशांचे जीव वाचविले. यासाठी चालकांचा सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्यावतीने सत्कार करण्यात आला. कुडाळ पणजी ही एसटी बस इन्सुली घाटातून…
