“चिंदर येथे ‘सेवा संकल्प अभियाना’तून वनराई बंधारा” …
⚡मालवण ता.१६-:वाढत्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि भूजल पातळी वाढवण्याच्या उद्देशाने न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आचरा, ग्रामपंचायत चिंदर आणि सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत वनराई बंधारा उभारणीचा स्तुत्य उपक्रम चिंदर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. पर्यावरण रक्षण व जलसंवर्धनाचा संदेश देणाऱ्या या अभियानात महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर…
