चौके येथे घराची भिंत कोसळून नुकसान…
⚡मालवण ता.२४-: सततच्या मुसळधार पावसामुळे चौके – सम्यकनगर येथील सुनील अंकुश चौकेकर यांच्या घराची भिंत आणि छप्पर काल दुपारी कोसळून त्यांचे सुमारे ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले. यात सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. तलाठी आणि पोलीस पाटील यांना सरपंच पी. के. चौकेकर यांनी या घटनेची माहिती दिली. ग्रामपंचायत सदस्य दुलाजी चौकेकर, सरपंच पी. के. चौकेकर…
