Headlines

Global Maharashtra Breaking News

पाट हायस्कूल ठरली हरित सेनेची अतिउत्कृष्ट शाळा…

हरित सेना प्रमुख संदीप साळसकर यांना सन्मानपत्र प्रदान ⚡कुडाळ ता.०३-: एस . एल . देसाई विद्यालय पाट या शाळेची हरित सेना अति उत्कृष्ट शाळा म्हणून निवड झाली आहे. सिंधुदुर्गनगरी येथे वनविभागाचे वनाधिकारी राजेंद्र मगदूम यानी हरित सेना प्रमुख संदीप साळसकर यांना यासाठी सन्मानपत्र प्रदान केले .एस .एल .देसाई विद्यालय पाट येथे सर्वच उपक्रम नाविन्यपूर्ण राबविले…

Read Full News

फार्मसी विद्यार्थी व असोसिएशन कडुन संविता आश्रमात वस्तू वाटप…

⚡कुडाळ ता.०३-: पणदुर येथील संविता आश्रमातील अनाथ बांधवांना श्री. पुष्पसेन सावंत फार्मसी कॉलेजच्या विद्यमान विद्यार्थी व माजी विद्यार्थी असोसिएशन कडुन बहुपयोगी वस्तुंचे वाटप करण्यात आले.विद्यार्थ्यांनी, अनाथांना भेटुन त्यांच्याशी हितगुज साधले. तसेच आश्रमाच्या सेवाकार्याची माहिती तेथील व्यवस्थापक बापु सावंत यांच्या कडून जाणून घेतली.त्याआधी जीवन आनंद संस्थेच्या किनळोस येथील सक्षम आश्रमाच्या शेती व कुक्कुटपालन प्रकल्पाला विद्यार्थ्यांनी भेट…

Read Full News

वाई-सातारा येथील स्पर्धेत रघुकुल स्वरविहारच्या तीन शिष्या चमकल्या…

शास्त्रीय गायन स्पर्धेत पल्लवी पिळणकर प्रथम.. कुडाळ : धर्मपुरी वाई-सातारा येथे पार पडलेल्या ३९ व्या श्री कृष्णाबाई संस्थान घाट राज्यस्तरीय स्पर्धेत सावंतवाडी येथील रघुकुल स्वरविहारची शिष्या कु. पल्लवी पिळणकर हि विजेती ठरली. तर कु. श्रुती सावंत हिला उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले. सुगम संगीत स्पर्धेत कु. पूर्वा धाकोरकर हिला दुसरा क्रमांक मिळाला.धर्मपुरी वाई सातारा येथे ही…

Read Full News

आंबोलीची जनता विकासालाच साथ देईल…

शोभा गावडे: नागरिकांचा प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद.. ⚡आंबोली ता.०३-: आंबोली जिल्हा परिषद मतदारसंघ भाजपच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला असून, यापुढेही जनता विकासाला साथ देईल, असा विश्वास भाजपच्या जिल्हा परिषद उमेदवार शोभा गावडे यांनी व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, आंबोली मतदारसंघ हा पर्यटन केंद्र म्हणून ओळखला जातो. या भागात पर्यटनाच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प येत असून, भाजपच्या…

Read Full News

आडेली जिल्हा परिषद मतदारसंघात समिधा समीर नाईक यांच्या प्रचारास मोठा प्रतिसाद…

⚡वेंगुर्ला ता.०२-: सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी आपली उमेदवारी मागे घेत माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाजपच्या समिधा समीर नाईक यांना आडेली जिल्हा परिषद मतदारसंघासाठी ( महायुती तर्फे ) उमेदवारी दिली आहे. त्यांच्या आडेली जिल्हा परिषद मतदारसंघात प्रचारास भरीव प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे त्यांचे पारडे जड असल्याची भावना जनमानसातून व्यक्त होत आहे.समिधा समीर नाईक…

Read Full News

काँग्रेसचे कुमा ठाकूर यांचाआडेली पं. स.मतदारसंघाचे (अपक्ष) उमेदवार समीर कुडाळकर यांना पाठिंबा…

⚡वेंगुर्ला ता.०३-: वेंगुर्ला तालुक्यातील आडेली पंचायत समिती मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. आडेली पंचायत समिती मतदारसंघाचे (अपक्ष) उमेदवार जनार्दन उर्फ समीर कुडाळकर यांनी आडेली गावासह मठ गावात गेले दोन दिवस खडतर प्रचार करीत आहेत.दरम्यान आज मठ येथील राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी ललितकुमार उर्फ कुमा ठाकूर यांनीआडेली पं. स.मतदारसंघाचे (अपक्ष) उमेदवार समीर कुडाळकर यांना पाठिंबा दर्शवून…

Read Full News

आरोंदा जिल्हा परिषद मतदारसंघात सुधा कवठणकरांचा झंझावाती प्रचार…

महायुतीच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा विजयी निर्धार; घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद.. ⚡ सावंतवाडी ता.०३-: आरोंदा जिल्हा परिषद मतदारसंघातील शिंदे शिवसेनेचे उमेदवार सुदन उर्फ सुधा कवठणकर यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. घरोघरी जाऊन प्रचार पत्रकांचे वाटप करत मतदारांशी थेट संवाद साधत या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्याला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.यावेळी महायुतीचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांनी श्री. कवठणकर…

Read Full News

शावियर फर्नांडिस यांनी इन्सुली मतदार संघात प्रचारात घेतले आघाडी…

रोणापालमध्ये जोरदार प्रचार: नागरिकांचा देखील मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद.. ⚡सावंतवाडी ता.०३-:इन्सुली जिल्हा परिषद मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार शावियर फर्नांडिस यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून रोणापाल परिसरात त्यांनी झंझावाती प्रचार सुरू केला आहे. घरोघरी जाऊन (डोअर टू डोअर) मतदारांशी थेट संवाद साधत असलेल्या फर्नांडिस यांना मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शावियर फर्नांडिस हे सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेले…

Read Full News

सर्वोदयनगरात गव्या रेड्यांचा कळप…

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण: त्वरित बंदोबस्त करा, नागरिकांकडून होत आहे मागणी.. ⚡सावंतवाडी ता.०३-: शहरातील सर्वोदयनगर परिसरात पहाटेच्या सुमारास गव्या रेड्यांचा मोठा कळप आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. भरवस्तीत गव्या रेड्यांचा वावर वाढत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून वनविभागाने त्वरित दखल घ्यावी अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सर्वोदयनगर…

Read Full News

कास येथील दहशत निर्माण करणारा बिबट्या अखेर जेरबंद…

वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या झाला जेरबंद.. ⚡बांदा ता.०३-: कास (दाभाळवाडी ) येथे भरवस्तीत दहशत माजवलेल्या बिबट्याला उपवनसंरक्षक मीलीश शर्मा,सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे,वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बबन रेडकर यांनी सापळा रचुन दहशत निर्माण करणाऱ्या बिबट्याला जेरबंद केले.गेले दोन महीने कास (दाभाळवाडी )व परिसरात भरवस्तीत बिबट्याने दहशत माजवली होती.पाच ते सहा पाळीव कुत्रे ,बकरी यांना भक्ष…

Read Full News

You cannot copy content of this page