рдорддреНрд╕реНрдп рджреБрд╖реНрдХрд╛рд│ рд╕рдорд┐рддреАрдЪреА рдкрд╣рд┐рд▓реА рд╕рднрд╛ рен рдЬрд╛рдиреЗрд╡рд╛рд░реА рд░реЛрдЬреА…
मालवण-: राज्यातील सागरी मच्छीमारांना भेडसावणाऱ्या मत्स्य दुष्काळाबाबत निर्णय घेण्यासाठी राज्य शासनाने पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य विभाग प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या १५ सदस्यीय मत्स्य दुष्काळ समितीची पहिली सभा ७ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता मंत्रालयात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस समिती सदस्य तथा सिंधुदुर्ग जिल्हा मच्छीमार सहकारी फेडरेशनचे अध्यक्ष मेघनाद धुरी उपस्थित…
