Headlines

Global Maharashtra Breaking News

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय एन एम सी मान्यतेसाठी मी स्वतः लक्ष घालणार

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचा जिल्ह्यातील युवकांना शब्द *💫कणकवली दि.०६-:* सिंधुदुर्ग जिल्ह्याला मंजूर झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय होण्यासाठी *राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग* (NMC) ची मान्यता प्राप्त व्हावी यासाठी पंतप्रधानांचे शेर्पा, राज्यसभा खासदार व माजी केंद्रीय मंत्री सन्मानीय श्री सुरेश प्रभू यांची जिल्ह्यातील युवकांनी सावंतवाडी, कणकवली, मालवण, शिरोडा या तालुक्यात श्री सुरेश प्रभू यांनी…

Read Full News

*कृषी विधेयकाच्या समर्थनासाठी कणकवलीत भव्य ट्रॅक्टर रॅलीला सुरुवात

कणकवली : मोदी सरकारच्या कृषी विधेयकाच्या समर्थनासाठी मुंडे डोंगरी येथून भव्य ट्रॅक्टर रॅलीला सुरवात झाली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार नारायण राणे, भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष डॉ अनिल बोनडे यांच्या नेतृत्वाखाली कणकवली विधानसभा मतदारसंघातील हजारो शेतकरी ट्रॅक्टर रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत. भाजपा आमदार रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, प्रदेश चिटणीस…

Read Full News

कामावरुन उशिरा घरी आला म्हणून पत्नीने अस्सं काही केलं की पती थेट रुग्णालयात दाखल

*💫भोपाळ,०७- :* मध्ये प्रदेशातून हृदयद्रावक प्रकरण समोर आलं आहे. तसं पाहता पती-पत्नीमधील भांडण हे नित्याचेच असतात. भांडण करुन नंतर ते गोडही होतात. मात्र काही वेळेस यामध्ये अनेक धक्कादायक घटनाही घडतात. अशीच एक घटना मध्यप्रदेशातील एका कुटुंबात घडली आहे. येथील एका पत्नीने झोपलेल्या पतीच्या चेहऱ्यावर गरम तेल ओतले. यानंतर तिचा पती गंभीररित्या भाजला गेला. सध्या त्याच्यावर बुंदेलखंड…

Read Full News

सेनेच्या गद्दारीमुळे आघाडीत बिघाडी

तळवडे येथे कॉंग्रेस राहणार महाविकासआघाडी पासून अलिप्त -सच्चिदानंद बुगडे* *💫सावंतवाडी दि.०७-:* तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेने गद्दारी केल्याने तळवडे ग्रामपंचायतीत कॉंग्रेस ने महाविकास आघाडी पासून अलिप्त राहण्याचे धोरण अवलंबले असल्याची माहिती कॉंग्रेस तालुका उपाध्यक्ष सच्चिदानंद बुगडे यांनी दिली आहे. यावेळी ते म्हणाले की, तळवडे येथील शिवसेना पदाधिकारी तोंडावर एक बोलत असून, कृती दुसरीच करत आहेत. याचा…

Read Full News

सात जानेवारीला कणकवलीत होणार्या ट्रॅक्टर रॅलीची जय्यत तयारी सुरू

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील खासदार नारायण राणे अनिल बोंडे राहणार उपस्थित *💫कणकवली दि०६-:* मोदी सरकारच्या कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ तळकोकणातील ट्रॅक्टर रॅलीची जोरदार तयारी कणकवलीत सुरू आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देणारे कृषी विधेयक मोदी सरकारने संमत केले आहे. केंद्र सरकारच्या य कृषी विधेयकाच्या समर्थनासाठी भाजपाच्या वतीने कणकवली-देवगड-वैभववाडी मतदारसंघातील शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली ७ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली…

Read Full News

जिल्ह्यातील बँक कर्मचा यांना मराठी भाषा अनिवार्य करा

मनसेने केली प्रांताधिकारी खांडेकर यांच्याकडे मागणी* *💫सावंतवाडी दि.०६-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही बँकांचे व संस्थांचे अधिकारी-कर्मचारी हे परप्रांतीय असून त्यांना मराठी भाषा बोलता येत नाही.त्यामुळे फटका अशिक्षित नागरिकांना सहन करावा लागतो.त्यातही करून याचं अधिकारी वर्गाची उडवाउडवीची उत्तरे नागरिकांना सहन करावी लागतात त्यामुळे अशा अधिकारी-कर्मचाऱ्यांना मराठीत बोलण्याची सक्ती करा,अन्यथा त्यांना मोठ्या शहरात पाठवून द्या,अशी मागणी आज मनसेच्यावतीने…

Read Full News

*सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लबचे पुरस्कार जाहीर

आनंद धोंड, विश्वनाथ नाईक, दिव्या वायगंकर यांना करण्यात येणार पुरस्काराने सन्मानित *💫सावंतवाडी दि.०६-:* सिंधुदुर्ग प्रेस क्लबच्यावतीने पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्यांना पुरस्कार दिला जातो, जिल्हा प्रेस क्लब ने यावर्षी चे पुरस्कार जाहीर केले असून सावंतवाडी शहरातून कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनलचे कार्यकारी संपादक आनंद धोंड यांना कैलासवासी सूर्यकांत वाडकर स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार…

Read Full News

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या

मंगेश तळवणेकर यांची कृषिमंत्री यांच्याजवळ मागणी *💫सावंतवाडी दि.०६-:* दोन दिवस पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात.आंबा, काजू बागायत व वायंगणी शेतीची मोठी हानी झाली आहे. यापूर्वी शेतीच्या भातकापणीच्या तोंडावर मोठा पाऊस पडल्याने भात शेती बागायतीचे नुकसान झाले आहे त्याचीही नुकसानभरपाई शेतकऱ्यांना अद्याप मिळालेली नाही त्यात जाता हे नवीन संकट शेतकऱ्यांवर आले आहे. या प्रकरणी जातीनिशी…

Read Full News

उल्लेखनीय कार्यासाठी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचा गौरव

*💫मालवण दि.०६-:* रुग्णमित्र स्व. जितेंद्र तांडेल यांच्या स्मरणार्थ मुंबईतील रक्तदानाच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आठ सामाजिक संस्थानी नववर्षारंभी १ जानेवारीला सायन हॉस्पीटलमध्ये भरविलेल्या महा रक्तदान शिबीरात सिंधुदुर्गातील सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान या संस्थेचा रक्तदान क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. मुंबईतील रक्तदान व सामाजीक कार्यात अग्रेसर असणाऱ्या युनिक ब्लड मोटीवेटर्स, रुग्णमित्र – रुग्णकल्याण सेवा सामाजीक…

Read Full News

विनयभंग प्रकरणातील फरार आरोपीच्या दहा महिन्यांनी मुसक्या आवळल्या…

कणकवली पोलिसांची कारवाई आरोपीची पोलिस कोठडी रवानगी *💫कणकवली दि.०६-:* विनयभंगातील आरोपीच्या तब्बल १० महिन्यांनी कणकवली पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार ममता जाधव यांनी ही कारवाई फत्ते केली. दरम्यान आरोपी समीर याला न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. फोंडाघाट येथील फिर्यादी महिलेचा दत्तक भाऊ असलेल्या आरोपी समीर…

Read Full News

You cannot copy content of this page