Headlines

Global Maharashtra Breaking News

आरोसमध्ये बिबट्याची दुचाकीस्वाराला धडक

डोक्याला गंभीर दुखापत ः गोवा बांबोळी रुग्णालयात उपचार सुरू *💫बांदा दि.०८-:* चोहीबाजूने घनदाट जंगल असलेल्या आरोस गावात बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढतच आहे. गुरूवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास आरोस गिरोबावाडी येथून आरोस बाजारच्या दिशेने जाणारे वायरमन दीपक आत्माराम नाईक(45) यांच्या दुचाकीसमोर अचानक बिबटा आल्याने मोठा अपघात झाला. दीपक यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर गोवा बांबोळी…

Read Full News

सेवानिवृत्त मंडळ अधिकारी सत्यवान जावकर यांचे वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन

मालवण दि प्रतिनिधी मालवण तालुक्यातील काळेथर तारकर्ली येथील रहिवासी आणि सेवानिवृत्त मंडळ अधिकारी सत्यवान संभाजी जावकर (९६) यांचे आज दुपारी पावणे बारा वाजता त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. अखंड रत्नागिरी जिल्हा असताना आणि त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सत्यवान जावकर यांनी महसूल विभागात तलाठी आणि तद्नंतर मंडळ अधिकारी म्हणून काम केले. १९८२ साली ते वैभववाडी येथे…

Read Full News

वैभववाडी येथे मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

*💫वैभववाडी दि.०८-:* वैभववाडी येथील शासकीय गोडाऊनच्या बाजूला टपरीजवळ मटका जुगार अड्ड्यावर वैभववाडी पोलिसांनी अचानक धाड टाकून 1640 व रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करून आरोपीवर वैभववाडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी निलेश शांताराम म्हापुसकर वय 30 असे नाव आहे.ही कारवाई 7 जानेवारी रोजी दुपारी 12:35 वाजता करण्यात आली. वैभववाडी शहरातील…

Read Full News

बॅ. खर्डेकरच्या १९९४-९५ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांकडून इमारत बांधकामासाठी आर्थिक मदत…!

*💫वेंगुर्ला दि.०८-:* बॅ.खर्डेकर महाविद्यालयाच्या १२ वी सायन्स १९९४-९५ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी याच महाविद्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या प्रिन्सिपल एम. आर. देसाई इंग्लिश मिडियम स्कूलच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी २५ हजार रुपयांची आर्थिक मदत केली. बॅ. खर्डेकर महाविद्यालयाच्या १२ वी सायन्स १९९४-९५ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन सन २०२०च्या मे महिन्यात घेण्यात येणार होते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम रद्द…

Read Full News

गोमंतक साई सेवकच्या वतीने शिर्डी पद यात्रेचे आयोजन

बांदा : गाेमंतक साई सेवक आयाेजीत गाेवा ते श्री क्षेत्र शिर्डी पदयाञेचे आयाेजन करण्यात आले आहे. गुरूवार दि. ७ पासून पासुन राष्ट्राेळी साईबाबा मंदीर सांगाेर्डा-गाेवा येथुन पदयात्रेचे प्रस्थान करण्यात येणार आहे. २२ जानेवारी रोजी दुपारी २ वाजेपर्यंत पदयात्रा शिर्डी येथे पाेहचणार आहे. ८ जानेवारी राेजी बांदा-आळवाडा येथील साईमठामध्ये या पदयाञेचे सकाळी ११ वाजता आगमन हाेणार…

Read Full News

बांदा शहर पत्रकारांच्या वतीने विश्वनाथ नाईक यांचा सत्कार….

*💫बांदा दि.०८-:* सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लबचा उत्कृष्ट ग्रामीण पत्रकार पुरस्कार प्राप्त येथील पत्रकार विश्वनाथ नाईक यांचा बांदा शहर पत्रकारांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार आशुतोष भांगले, मंगल कामत, निलेश मोरजकर, प्रवीण परब, राकेश परब, मयुर चराटकर, अजित दळवी, विराज परब आदी उपस्थित होते. यावेळी मंगल कामत यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला….

Read Full News

शेतकऱ्यांनी उत्पादीत मालाची खाजगी विक्री करू नये – सतिश सावंत…

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०८-:* धान खरेदी हंगाम सन २०२०-२१साठी एक लाख बारदाणे पुरण्याबाबत जिल्हा बँकेचे अध्यश सतिश सावंत यांनी मुंबईत सहकार मंत्री मा. ना.श्री. बाळासाहेब पाटील यांची भेट घेउन एका लेखी निवेदना द्वारे मागणी केली असता ना बाळासाहेब पाटील यांनी सतिश सावंत यांची मागणी मान्य करत जिल्हा मार्केटींग फेडरेशनला एक लाख बारदाणे पुरवण्याच्या तात्काळ सूचना दिल्याने शेतक-यांनी…

Read Full News

किनारपट्टीवरील ना विकास क्षेत्र आरक्षण रद्द करावे

माजी जि. प. अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर यांची माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी* *💫मालवण दि.०८-:* पर्यटन जिल्हा असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला विशेष पर्यटन जिल्ह्याचा दर्जा देऊन एक खिडकी योजनेंतर्गत परवानगी देण्याबाबत सीआरझेड मध्ये शिथिलता आणावी किंवा किनारपट्टीवरील ना विकास क्षेत्र आरक्षण रद्द करावे अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि क्रिएटिव्ह युथ फोरमचे…

Read Full News

नांदगाव ग्रा.पं.च्या गायन,नृत्य,अँक्टींग प्रशिक्षणाचे उद्घाटन

जिल्हयात प्रथमच नांदगाव ग्रा.पं. चा उपक्रम – दिग्दर्शक दिपक कदम *💫वैभववाडी दि.०८-:* नांदगाव ग्रा.पं.च्या १४ वा वित्त आयोग कौशल्य प्रशिक्षण अंतर्गत नांदगावातील मुला मुलींच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी २ महिन्याचे गायन,नृत्य,अँक्टींग प्रशिक्षणाचे नुकतेच उद्घाटन मराठी नामवंत दिग्दर्शक दिपक कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मराठी चित्रपट अभिनेते राजू राणे ,चित्रपट सिरियल अभिनेता सुधीन तांबे ,पार्श्वगायीका…

Read Full News

*आवश्यक ती कागदपत्रे मिळे पर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हाध्यक्ष रावजी यादव यांचा निर्णय* *💫सिंधुदुर्गनगरी दि०८-:* सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे आर्थिक सल्लागार, शोषित पीडित समाज कल्याणाचे कागदावरचे उध्दारकर्ते तीन पदांचे सोयरे वित्त विभागाचे कॅफो मदन मोहन भिसे आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ हेमंत वसेकर यांच्या रजा कालावधी तील औट घटकेचे पदोन्नती समितीचे अध्यक्ष राजेंद्र पराडकर यांनी आमच्या आंदोलकांनाचा…

Read Full News

You cannot copy content of this page