अत्यावश्यक सेवा वगळता विनाकारण फिरल्यास कारवाई
जिल्हाधिकारी : रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत कोणीही विनाकारण बाहेर फिरु नये *ð«सिंधुदुर्गनगरी दि.२४-:* जिल्हयात रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत कोणीही विनाकारण बाहेर फिरु नये. मात्र यामधून अत्यावश्यक सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व वैद्यकीय कारणास्तव रुग्ण व त्यासोबत असलेले नातेवाईक यांना सूट देण्यात आली आहे. सदर वेळेत विनाकारण फिरताना आढळल्यास अशा व्यक्तींच्या विरोधात…
