Headlines

Global Maharashtra Breaking News

बांद्यात भाजपच्यावतीने गृहमंत्री अनिल देशमुख यांचा निषेध….

*💫बांदा दि.२१-:* बांदा मंडल भाजपच्या वतीने आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा निषेध करण्यात आला. येथील कट्टा कॉर्नर चौकात घोषणाबाजी करत भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावेळी येथील चौकात निदर्शने करून त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी भाजपचे बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, तालुका सरचिटणीस दादू कविटकर, महिला तालुकाध्यक्ष अपेक्षा नाईक, विभागीय अध्यक्ष गुरुनाथ…

Read Full News

कॉंग्रेसचे २४ रोजी तालुक्या तालुक्यात आंदोलन…

मोदी सरकारला जागे करण्यासाठी पक्षाध्यक्षाचे आदेश;जिल्हाध्यक्ष गावडे यांची माहिती *💫सावंतवाडी दि.२१-:* केंद्र सरकारने लागू केलेले तीन काळे कृषी कायदे तसेच वाढलेली महागाई या मुद्द्यावर मोदी सरकारला जागे करण्यासाठी २६ मार्च रोजी शेतकरी संघटनानी भारत बंद पुकारला असून, या बंदला राष्ट्रीय कॉंग्रेसने सक्रिय पाठिंबा दिला असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी शेतकऱ्यांच्या भारत बंदला…

Read Full News

जिंदाल फाऊंडेशनने दिली दिव्यांग भावेशला व्हीलचेअर…

बाळासाहेब पाटील यांचे प्रयत्न; दोन वर्षाची प्रतीक्षा संपुष्टात वेंगुर्ला प्रतिनिधी- आरवली-सोन्सुरे येथील दिव्यांग बांधव भावेश दिलीप कावळे हा त्याची व्हीलचेअर पूर्णतः खराब झाल्याने गेली दोन वर्षे तो जमिनीवरच पडून असायचा. सदर घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी रोटरी क्लब ऑफ मुंबई, गोरेगांव पश्चिमचे माजी अध्यक्ष पुष्कराज कोले व बापू…

Read Full News

जिल्ह्यातील कोरोना रुग्णवाढ करसुरुच…

आज नव्याने १७ रुग्ण:तितकेच रुग्ण कोरोनामुक्त *💫सिंधुदुर्गनगरी दि.२१-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 6 हजार 326 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 198 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 17 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर १७ रुग्णानी कोरोनावर मात केली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी…

Read Full News

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी कोल्हापूर येथील युवकाला सशर्त जामीन…

*💫सावंतवाडी दि.२१-:* अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या कोल्हापूर येथील युवकाला जिल्हा विशेष न्यायाधीश प्रकाश कदम यांनी १५ हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर केला आहे. याकामी संशयित आरोपीच्या वतीने अँड. वैभव चव्हाण व अँड सागर शिंदे यांनी काम पाहिले आहे.

Read Full News

देवबाग डिंगेवाडीत शॉर्टसर्किटने आग लागून घर बेचिराख…

सुमारे आठ लाखांचे नुकसान घरातील सर्व साहित्य जळाले मालवण : देवबाग डिंगेवाडी येथे शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत जुजे फर्नाडिस यांचे घर जळून खाक झाले . यात घरातील सर्व साहित्य जळल्याने सुमारे सात ते आठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे . ही घटना सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान घडली . देवबाग डिंगेवाडी येथे विद्युत…

Read Full News

चौकुळमध्ये उद्या मनसेचे आरोग्य शिबिर…

जर्मन मशीनद्वारे होणार ईसीजी व रिपोर्ट कार्ड;लाभ घेण्याचे रोशन गावडेंचे आवाहन *💫आंबोली दि.२१-:* मनसे नेते परशुराम उपरकर यांच्या संकल्पनेतून चौकुळ (सावंतवाडी) येथे ग्रामपंचायत सभागृह चौकुळ येथे सोमवार दि.22.०३.२०२१ रोजी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.अत्याधुनिक संगणकीय ऑटोमॅटिक जर्मन स्कॅनिंग पद्धतीने होणार्‍या या शिबिरात ईसीजी तपासणी व रीपोर्ट कार्ड साठी नाममात्र १०० रुपये फी आकारण्यात येणार…

Read Full News

गृहमंत्री अनिल देशमुख यांचा सावंतवाडी शहर भाजपच्या वतीने निषेध

*राजीनाम्याची केली मागणी* *💫सावंतवाडी दि.२१-:* राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीचा झालेल्या आरोपावरून सावंतवाडी शहर भाजपच्या वतीने गृहमंत्री अनिल देशमुख यांचा निषेध करण्यात आला आहे. यावेळी अनिल देशमुख यांनी तात्काळ गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी देखील करण्यात आली आहे. यावेळी जयप्रकाश चौकात भाजपने राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. भाजप शहर अध्यक्ष अजय…

Read Full News

भाजपाने पदराआडून तीर मारायचे धंदे बंद करावेत – नगरसेवक कन्हैया पारकर…

कणकवली : युवासेना सरचिटणीस वरुण सरदेसाई यांच्यावर बिनबुडाचे आरोप करणाऱ्या नितेश राणे यांचा निषेध शिवसैनिकांनी केला. आम्ही हे छातीठोकपणे सांगतो, आणि त्याची जबाबदारीही घेतो. मात्र आम्ही आमदारांचा निषेध केला म्हणून युवा सेना जिल्हा प्रमुख श्री गितेश कडू यांना निलंबित करा अशी मागणी जमाव करून अधिकाऱ्यानं बरोबर हुजतं घालण्या साठी विभाग नियंत्रक कार्यालयात केलेल्या बेकायदा जमावाची…

Read Full News

“त्या” प्रकाराच्या सूत्रधाराचा शोध घ्या…

ह्यूमन राईट्सच्या अमित वेंगुर्लेकर यांची मागणी;पोलिसांवर पेट्रोल ओतणे निषेधाचे *💫सावंतवाडी दि.२१-:* जिल्ह्यातील दोन वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांवर पेट्रोल टाकून जिवे मारण्याचा केलेला प्रयत्न हा निषेधार्ह असून, यामागे नक्की सूत्रधार कोण आहे. याचा योग्य तपास होणे गरजेचे असल्याचे मत ह्युमन राईट्स प्रोटेक्शन ट्रस्ट प्रदेश सहसचिव अमित वेंगुर्लेकर यांनी व्यक्त केले आहे. यावेळी ते म्हणाले की, गुन्हेगारी पार्श्वभूमी…

Read Full News

You cannot copy content of this page