Headlines

Global Maharashtra Breaking News

рд╢рд┐рд╖реНрдпрд╡реГрддреНрддреА рдкрд░реАрдХреНрд╖рд╛ реирей рдореЗ рд░реЛрдЬреА…

१० एप्रिल पर्यंत आवेदनपत्र भरण्याची मुदत सिंधूदुर्गनगरी ता ३० महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यावतीने इयत्ता पाचवी या वर्गाची उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व इयत्ता आठवी या वर्गाची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 23 मे 2021 रोजी होणार असल्याचे जाहिर करण्यात आले आहे. यासाठी 10 एप्रिल 2021 पर्यंत आवेदनपत्रे भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे याची सर्व…

Read Full News

рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреА рддрд╛рд▓реБрдХреНрдпрд╛рдд рдирд╡реНрдпрд╛рдиреЗ рдЕрдХрд░рд╛ рд░реБрдЧреНрдг рд╕рд╛рдкрдбрд▓реЗ…

तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांची माहिती *💫सावंतवाडी दि.३०-:* सावंतवाडी तालुक्यातील आज नवीन ११ रुग्ण सापडले असून, शहरात ४ तर ग्रामीण भागात ७ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. या मध्ये शहरात खासकीलवाडा येथे एक, माठेवाडा येथे एक तर सबनीसवाडा येथे दोन रुग्ण सापडले आहेत. तर मळगाव, दाणोली,…

Read Full News

рдирд╛рд░рд╛рдпрдг рд░рд╛рдгреЗ рднрд╛рдЬрдкрд╛рдЪреЗ рдиреЗрддреЗ… рддреНрдпрд╛рдВрдирд╛ рдкрджрд╛рдзрд┐рдХрд╛рд░реА рдирд┐рд╡рдбреАрдЪрд╛ рдкреВрд░реНрдг рдЕрдзрд┐рдХрд╛рд░..

अनिशा दळवींच्या निवडीमागे पुढील रणनीती;प्रमोद जठार खासदार नारायण राणे हे आमचे भाजपाचे नेते आहेत. राणे भाजपवासी झाल्यानंतर जिल्हा परिषदेत राणेसमर्थक जि प अध्यक्ष तर उपाध्यक्ष मूळ भाजपाचा आणि चारही विषय समिती सभापती निवडीचे अधिकार राणेंनाच आहेत. राष्ट्रवादीच्या अनिषा दळवी याना सभापतीपद देण्यामागे राणेंची पुढील रणनीती आहे. त्या रणनीतीतून अनेकांची शिकार झालेली येत्या निवडणुकीत दिसून येईल…

Read Full News

рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рдд рдирд╡реАрди рейрел рдХреЛрд░реЛрдирд╛ рд░реБрдЧреНрдг…

जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 6 हजार 473 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 377 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 35 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर ३० रुग्णानी कोरोनावर मात केली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Read Full News

рд╕рджреНрдЧреБрд░реБ рд╕рд╛рдЯрдо рдорд╣рд╛рд░рд╛рдЬ рдЕрдВрдХ рдХрдерд╛ рд░реБрдкрд╛рдд рдЙрдкрдпреБрдХреНрдд рдард░реЗрд▓…

एकजुट मासिकाच्या सलग २२ व्या विशेषांकाच्या प्रकाशनावेळी प्रांताधिकारी खांडेकर यांचा विश्वास *💫सावंतवाडी दि.३०-:* सद्गुरु साटम महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षीप्रमाणे आमची एकजूट मासिकाने त्यांच्या जीवन कार्याचा आढावा घेणारा सलग बाविसावा विशेषांक आज मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशित केला यावेळी उपस्थित मान्यवरांनी संपादक सिताराम गावडे यांच्या उपक्रमाची कौतुक करून खऱ्या अर्थाने मोबाईल युगात अडकलेल्या तरुणांना भक्तिमार्गाकडे वळविण्यासाठी सद्गुरु साटम महाराज…

Read Full News

рдХреБрдбрд╛рд│ рдпреЗрдереЗ рдкреЛрд▓рд┐рд╕ рд╡ рд╕реИрдиреНрдп рднрд░рддреАрдкреВрд░реНрд╡ рдкреНрд░рд╢рд┐рдХреНрд╖рдг рд╢рд┐рдмреАрд░рд╛рд▓рд╛ рдЙрддреНрд╕реНрдлреВрд░реНрдд рдкреНрд░рддрд┐рд╕рд╛рдж….

आ.वैभव नाईक यांनी भेट देत विद्यार्थ्यांसमवेत केली एक्सर्साइझ_ *💫कुडाळ दि.३०-:* आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ शहर युवासेना व पवन स्पोर्ट फाउंडेशन यांच्या वतीने मोफत पोलिस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण शिबीर कुडाळ येथिल क्रिडासंकुल येथे सुरु आहे. हे शिबीर ६ एप्रिल पर्यंत असून दररोज सायंकाळी ४ ते ६ या वेळेत घेतले जात आहे. शिबिराला विद्यार्थ्यांचा…

Read Full News

рд░рд╛рд╖реНрдЯреНрд░реАрдп рдХреНрд╖рдпрд░реЛрдЧрдордзреНрдпреЗ рд╕рд┐рдВрдзреВрджреБрд░реНрдЧ рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рд▓рд╛ рдХрд╛рдВрд╕реНрдп рдкрджрдХ…

दोन लाखाचे बक्षीस जाहीर सिंधुदुर्गनगरी : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्याला प्रभावी उपाययोजना राबविल्याबद्दल केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय दिल्ली तर्फे कांस्य पदक जाहिर झाले आहे. हे बक्षीस रु. 2 लाखाचे जाहीर झालेले आहे. जिल्ह्याच्या क्षयरुग्णांचा संख्येत 2015 नंतर 20 टक्के घट झाल्याबाबद्दल या पुरस्कारासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड झाली आहे. या पुरस्कारासाठी…

Read Full News

рдореБрдХреЗрд╢ рдмрд╛рдВрд╡рдХрд░ рдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рд╡рд╛рдврджрд┐рдиреА рей рд░реЛрдЬреА рд░рдХреНрддрджрд╛рди рд╢рд┐рдмрд┐рд░рд╛рдЪреЗ рдЖрдпреЛрдЬрди…

ग्लोबल रक्तदाते व लायन्स क्लबचा पुढाकार;बांवकर आदर्श रक्तदाते असल्याने खास नियोजन *💫मालवण दि.३०-:* ग्लोबल रक्तदाते मालवण व लायन्स क्लब मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण मधील आदर्श रक्तदाते श्री. मुकेश बावकर यांच्या वाढदिवसानिमित्त दि. ३ एप्रिल रोजी सकाळी ९ ते दुपारी २ यावेळेत दैवज्ञ भवन, मालवण येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्त मुकेश बावकर…

Read Full News

рдореБрдВрдмрдИ рд╡рд┐рджреНрдпрд╛рдкреАрда рдпреБрд╡рд╛ рдорд╣реЛрддреНрд╕рд╡рд╛рдд рджреЗрд╡реЗрди рдХреЛрд│рдмрдХрд░ рддреГрддреАрдп…

हिंदी मोनो एक्टिंगमध्ये मारली बाजी;मालवण स का पाटील महाविद्यालयाच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी *💫मालवण दि.३०-:* मुंबई विद्यापीठाच्या ५३ व्या युवा महोत्सवाच्या पात्रता फेरीत मोनो ऍक्टिंग कलाप्रकारात झोन ११ सिंधुदुर्गमधून मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा द्वितीय वर्ष कला शाखेचा विद्यार्थी देवेन कोळंबकर याने तिसरा क्रमांक प्राप्त केला. देवेन याची मोनो ऍक्टिंग स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी निवड…

Read Full News

рд╕рд╛рдЯреЗрд▓реА рднреЗрдбрд╢реАрдд рдЧрд╡рд╛рд░реЗрдбрд╛ рдореГрддрд╛рд╡рд╕реНрдереЗрдд…

मृत्यु शिकारिने की नैसर्गिक शवविच्छेदन अहवालानंतर होणार स्पष्ट;वनविभाग कर्मचारी घटनास्थळी दाखल *💫दोडामार्ग दि.३० सुमित दळवी-:* दोडामार्ग तालुक्यातील साटेली भेडशी येथे आज सकाळी मृत अवस्थेत गवारेडा आढळून आला.गवा रेड्याचा मृत्यू हा शिकार करूनच झाला असावा,अशी दबक्या आवाजात बाजारपेठत चर्चा सुरू आहे,कारण यापूर्वी ही असाच प्रकार त्या भागात घडला होता. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून त्याचा…

Read Full News

You cannot copy content of this page