Headlines

Global Maharashtra Breaking News

рддрд╣рд╕рд┐рд▓рджрд╛рд░рд╛рдВрдЪреНрдпрд╛ рдЖрд╢реНрд╡рд╛рд╕рдирд╛рдирдВрддрд░ рд░реЗрд╡рдВрдбреА рд╡рд╛рд╕рд┐рдпрд╛рдВрдЪреЗ рдЦрд╛рдбреАрддреАрд▓ рдЖрдВрджреЛрд▓рди рд╕реНрдердЧрд┐рдд…

आठ दिवसांत न्याय न मिळाल्यास पुन्हा उपोषण करण्याचा इशारा मालवण दि प्रतिनिधी मालवण तालुक्यातील रेवंडी नदी खाडीपात्रातील कांदळवनाची तोड करून अनधिकृतरित्या उभारण्यात आलेल्या अतिक्रमणाविरोधात संतप्त झालेल्या रेवंडी येथील ग्रामस्थांनी चक्क खाडीपात्रात उतरून आंदोलन केले. ग्रामस्थ खाडीपात्रात उतरल्याने तहसीलदार, वनविभागाचे अधिकारी, पतन विभाग व पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. त्यांनी आंदोलन कर्त्यांची भेट घेत अनधिकृत उभारलेल्या…

Read Full News

рдХрдгрдХрд╡рд▓реА рдЙрдкрдЬрд┐рд▓реНрд╣рд╛ рд░реБрдЧреНрдгрд╛рд▓рдпреЗ рдирд┐рдХреГрд╖реНрдЯ рдЖрд╣рд╛рд░рд╛рдЪреА рдЪреМрдХрд╢реА рд╡реНрд╣рд╛рд╡реА

जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे जिल्हधिकाऱ्यांना निवेदन ओरोस प्रतिनिधी कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथील कोविड सेंटर मधील रुग्णांना निकृष्ट दर्जाचा आहार पुरविले जात असल्याकडे आज जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी जिल्हाधिकारी के मंजु लक्ष्मी यांचे लक्ष वेधले आहे. तसेच या निकृष्ट आहार पुरवठयाबाबत ची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथील कोरोना रुग्णांसाठी जेवण…

Read Full News

рдЖрдореНрд╣реА рдХрд╛рд░реНрдпрдХреНрд╖рдордЪ, рдкрд╛рд▓рдХрдордВрддреНрд░реА рдЕрдХрд╛рд░реНрдпрдХреНрд╖рдо рдард░рд╡рд┐рдгреНрдпрд╛рдЪрд╛ рдкреНрд░рдпрддреНрди рдХрд░рддрд╛рдпрдд…

सभापती चव्हाण, जाधव यांचा सेनेच्या पडते, परबांवर पलटवार ओरोस ता ५ सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळालेत ते कार्यक्षमतेमुळेच. केंद्र सरकार किंवा राज्य सरकार यांनी जिल्हा परिषद कामांचे मुल्यमापन करुनच पुरस्कार दिलेले आहेत. याचा अभ्यास शिवसेनेच्या पदाधिका-यांनी करावा जिल्हा परिषदेचा 100 टक्के खर्च हा आर्थिक वर्षाच्या म्हणजेच मार्च अखेरीस होतो. तो आम्ही कार्यक्षम असल्यानेच…

Read Full News

рдкрд╛рд▓рдХрдордВрддреНрд░реА рдЙрджрдп рд╕рд╛рдордВрдд рдЙрджреНрдпрд╛ рд╕рд┐рдВрдзреБрджреБрд░реНрдЧ рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛ рджреМрд▒реНрдпрд╛рд╡рд░…

सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) दि. 05 : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे दिनांक 6 एप्रिल 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. मंगळवार दि. 6 एप्रिल 2021 रोजी दुपारी 1.50 वा. हेलिकॉप्टरने पोलीस परेड ग्राऊंड, ओरोस – सिंधुदुर्ग येथे आगमन व मोटारीने जिल्हा शासकीय रुग्णालय,…

Read Full News

рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреА рддрд╛рд▓реБрдХреНрдпрд╛рдд рдЖрдЬ рдХреЛрд░реЛрдирд╛рдЪреЗ рддреАрди рд░реБрдЧреНрдг рд╕рд╛рдкрдбрд▓реЗ…

सावंतवाडी तालुक्यातील आज नवीन ३ रुग्ण सापडले असून, शहरात आज एकही रुग्ण सापडला नाही आहे. तर ग्रामीण भागात ३ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. या मध्ये माजगाव, मळगाव आणि निरवडे या गावांमध्ये प्रत्येकी एक – एक रुग्ण सापडला आहे. सद्यस्थितीत सावंतवाडी तालुक्यात ६७ रुग्ण सक्रिय असल्याची माहिती…

Read Full News

рд╣рдбреА рдЬреЗрд╖реНрда рдирд╛рдЧрд░реАрдХ рд╕рдВрдШрд╛рдЪреА рдирд╡реАрди рдХрд╛рд░реНрдпрдХрд╛рд░реАрдгреА рдЬрд╛рд╣реАрд░…

*💫मालवण दि.०५-:* फेस्कॉम संलग्न जेष्ठ नागरीक सेवा संघाच्या अध्यक्षपदी श्रीमती चंद्रकला चंद्रकांत कावले यांची निवड करण्यात आली आहे. उर्वरीत कार्यकारीणी पुढील प्रमाणे आहे. उपाध्यक्ष रामचंद्र हडकर, सचिव सुभाष वेंगुर्लेकर, उपसचिव रमाकांत सुर्वे, कोषाध्यक्ष मोहन घाडीगावकर, लेखापाल प्रभाकर तोंडवळकर, सल्लागार चंद्रकांत पाटकर, कार्यकारीणी सदस्य गणेश गावकर, गणु परब, जानु कदम, यशवंत शेटये, शंकर पाटील, गणेश परब,…

Read Full News

рддреБрд│рд╕реБрд▓реА рдмреБрдбрдХреНрдпрд╛рдЪреАрд╡рд╛рдбреА рдпреЗрдереАрд▓ рд░рдХреНрддрджрд╛рди рд╢рд┐рдмрд┐рд░рд╛рдд релреи рдЬрдгрд╛рдВрдиреА рдХреЗрд▓реЗ рд░рдХреНрддрджрд╛рди…

*💫मालवण दि.०५-:* राज्यात करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना रक्तदानाचा वेग कमालीचा घसरल्यामुळे राज्यात आजघडीला केवळ आठवडाभर पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक राहिला आहे. अशा परिस्थितीत सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून आणि पूर्ण प्राथमिक शाळा बुडक्याचीवाडीच्या (तुळसुली, कुडाळ) सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून, बुडक्याची वाडी ग्रामस्थांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात बुडक्याचीवाडी व परिसरातील एकूण…

Read Full News

рдПрдХрддрд╛ рдорд┐рддреНрд░рдордВрдбрд│ рдЖрджрд░реНрд╢ рд╕рд╛рдорд╛рдЬрд┐рдХ рдХрд╛рд░реНрдп рдкреБрд░рд╕реНрдХрд╛рд░рд╛рдиреЗ рд╕рдиреНрдорд╛рдирд┐рдд…

*💫मालवण दि.०५-:* आदर्श रक्तदाते मुकेश बावकर यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त आणि त्यांचे वैयक्तिक ५० वे रक्तदानाचे औचित्य साधून ग्लोबल रक्तदाते मालवण आणि लायन्स क्लब मालवण यांच्या संयुक्त विद्यमनाने आयोजित रक्तदान शिबिरात मालवण तहसीलदार अजय पाटणे आणि मालवण नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या हस्ते वेळोवेळी रक्तदान शिबिरे यशस्वीरीत्या आयोजित केल्याबद्दल मालवण येथील एकता मित्रमंडळाला आदर्श सामाजिक कार्य…

Read Full News

рдмрд╛рдВрджрд╛ рдХреЗрдВрджреНрд░рд╢рд╛рд│реЗрдд рджрдкреНрддрд░рд╛рдЪреЗ рдУрдЭреЗ рдХрдореА рдХрд░рдгреНрдпрд╛рд╕рд╛рдареА рд▓рд╛реЕрдХрд░реНрд╕рдЪреЗ рдЙрджрдШрд╛рдЯрди…

*💫बांदा दि.०५-:* विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने उपलब्ध करून दिलेल्या १७ लाॅकर्स कपाटांचे उदघाटन केंद्रशाळा बांदा नं.१ येथे करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात लाॅकर्सचे उद्घाटन सावंतवाडी सभापती निकीता सावंत, जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, बांदा सरपंच अक्रम खान, विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर…

Read Full News

рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рдд рддрд╛рдкрдорд╛рдирд╛рдЪрд╛ рдкрд╛рд░рд╛ рдирд┐рдХрд╖рд╛рдкреБрдвреЗ…

फळ पिक विमा नुकसानी मिळावी सिंधूदुर्गनगरी ता ५ जिल्ह्यातील उष्णतेने सर्वच भागांत ३७ तापमान पार केले आहे. देवगड, कणकवली सारख्या तालुक्यात ४१ च्या पुढे तापमान गेले होते. त्यामुळे जिल्ह्यातील फळ पिक नुकसानीला हे तापमान शासकीय निकषात बसत असल्याने याबाबत विमा कंपनीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सोमवारी झालेल्या जिल्हा परिषद कृषि समिती सभेत करण्यात आली….

Read Full News

You cannot copy content of this page