सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे तीन रुग्ण सापडले…

सावंतवाडी तालुक्यातील आज नवीन ३ रुग्ण सापडले असून, शहरात आज एकही रुग्ण सापडला नाही आहे. तर ग्रामीण भागात ३ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. या मध्ये माजगाव, मळगाव आणि निरवडे या गावांमध्ये प्रत्येकी एक – एक रुग्ण सापडला आहे. सद्यस्थितीत सावंतवाडी तालुक्यात ६७ रुग्ण सक्रिय असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page