Headlines

Global Maharashtra Breaking News

*माय मराठी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक पदी सामाजिक कार्यकर्ते अमर घाडी यांची नियुक्ती

फाऊंडेशनचे संस्थापक मंगेश मिस्किन यांनी केली नियुक्ती *💫कुडाळ दि.१९-:* जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक व राजकीय कार्यात आपला वेगळा ठसा उमटवणारे व मातृभाषा संवर्धनासाठी कार्यरत असणारे सामाजिक कार्यकर्ते श्री अमर घाडी यांची माय मराठी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य च्या सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक पदी फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष श्री मंगेश मिस्किन यांनी पत्राद्वारे नियुक्ती केली. मराठी भाषेचे…

Read Full News

कोव्हीड केअर सेंटर उभारणाऱ्या कणकवली नगरपंचायत चे काम राज्यात आदर्शवत..

आमदार नितेश राणेंनी केली कोव्हीड केअर सेंटर ची पाहणी *💫कणकवली दि.१९-:* कोव्हीड बाधितांसाठी कोव्हीड केअर सेंटर उभारणाऱ्या कणकवली नगरपंचायत चे काम राज्यात आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार आमदार नितेश राणे यांनी काढले. मुडेडोंगरी येथील कणकवली नगरपंचायत च्या वतीने उभारण्यात येत असलेल्या कोव्हीड केअर सेंटर ची पाहणी आमदार नितेश राणे यांनी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, मुख्याधिकारी…

Read Full News

सेवांगणतर्फे २५ रोजी प्रश्नमंजुषा स्पर्धा…

*💫मालवण दि.१९-:* मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण तर्फे २५ एप्रिल रोजी दुपारी ३ ते ६ यावेळेत जय जय महाराष्ट्र माझा या विषयावर प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धकांना महाराष्ट्राचा भूगोल, इतिहास, समाजकारण, राजकारण, क्रीडा, साहित्य, संस्कृती यावर आधारित ३० प्रश्न विचारले जातील. प्रश्न सेवांगण उपक्रम समूह व सेवांगण फेसबुक पेजवर पाठविले जातील. नावनोंदणी…

Read Full News

पालकमंत्र्यांना गझनी रोग…

आमदार नितेश राणे यांची घणाघाती टीका* *💫कणकवली दि.१९-:* कोव्हीड काळात वारेमाप खोटी आश्वासने देणाऱ्या पालकमंत्री उदय सामंत यांना गझनी रोग झाल्याची घणाघाती टीका आमदार नितेश राणे यांनी केली. कोव्हीड काळात सरपंचाना विमा संरक्षण देण्याची घोषणा गतवर्षी पालकमंत्र्यांनी केली होती. ती हवेतच विरली. काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी ग्राम सनियंत्रण समिती पुन्हा ऍक्टिव्ह केली आहे.कोरोना शी लढा देताना…

Read Full News

रोटरीने साजरी केली पॉल हेरिस जयंती…

हेरिस आहेत रोटरीचे संस्थापक; सावंतवाडी येथे आयोजन *💫सावंतवाडी दि.१९-:* जगाला मित्रत्व, विश्व बंधुत्व आणि शांततेचा संदेश देत “रोटरी” या आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक पाॕल हेरिस यांची जयंती आज रोटरी क्लब, सावंतवाडीच्या मोजक्याच सदस्यानी कोविड-19 चे सर्व नियम पाळून अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केला. यावेळी रोटरी क्लबचे उपाध्यक्ष रो.अनंतराव उचगावकर यानी पॉल हेरिस यांच्या फोटोला फुले…

Read Full News

पहिल्या डोसचा कालावधी पूर्ण झालेल्यांनी दुसरा डोस घ्यावा…

सरपंच अक्रम खान यांचे आवाहन : दुसऱ्या डोससाठी १८० डोस उपलब्ध 💫 *बांदा*:बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या डोससाठी १८० डोस उपलब्ध झाले आहेत. ज्यांनी पहिला डोस घेतला व दुसरा डोस घेण्याचा कालावधी पूर्ण झाला त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन दुसरा डोस घेण्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील व सरपंच अक्रम खान यांनी आवाहन…

Read Full News

*माजी राज्यमंत्री तथा भाजप आमदार रवींद्र चव्हाण कोरोना पॉझिटिव्ह

संपर्कात आलेल्या व्यक्तींनी तपासणी करून घेण्याचे केले आवाहन* माजी राज्यमंत्री तथा भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव आला आहे. याबाबतची माहिती त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली असून, त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी देखील स्वतःची काळजी घेऊन आपली तपासणी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

Read Full News

सरंबळ देऊळवाडीतील युवकाची आत्महत्या..

अंकुश पवार याचा मृतदेह मिळाला विहिरित;कालपासून होते बेपत्ता *💫कुडाळ दि.१९-:* कुडाळ तालुक्यातील सरंबळ देऊळवाडी येथील अंकूश बापू पवार (वय ३०)या युवकाचा मृतदेह सरंबळ येथील विहीरीच्या पाण्यात आढळून आला. या घटनेची फिर्याद भाऊ रामचंद्र बापू पवार यांनी कुडाळ पोलिसात दिली आहे. अंकूश पवार हा मोटरसायकल घेऊन बाहेर जात होता. यावेळी आईने त्याला मोटरसायकल नेऊ नको पायीच…

Read Full News

कोरोना टेस्टची मालवण बाजारपेठेत सुद्धा धडकी..

ऑन दी स्पॉट कार्यवाही;विनाकारण फिरणारे अडचणी *💫मालवण दि.१९-:* संचारबंदी असूनही मालवण शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना टेस्ट करण्यात येईल असे काल मालवण तहसीलदारांनी स्पष्ट केल्यानंतर आज या मोहिमची कडक अंमलबजावणी प्रशासनाने सुरू केली. पोलीस ग्रामीण रुग्णालय कर्मचारी, नगरपालिका कर्मचारी यांच्या पथकामार्फत राबविण्यात येत असलेल्या मोहिमेत शहरातील मोक्याच्या नाक्यांवर विनाकारण फिरणाऱ्यांची धरपकड करून त्यांची ऑन दि स्पॉट…

Read Full News

थर्मल स्क्रीनिंग होणारच…

कणकवली बाजारपेठेतील गर्दी रोखण्यासाठी नामी शक्कल;लक्षणे आढळल्यास रॅपिड टेस्ट *💫कणकवली दि.१९-:* घराबाहेर पडलात तर खबरदार …कणकवलीत सरसकट सर्वांचेच सुरू आहे थर्मल स्क्रिनिंग..शनिवार रविवार च्या कडकडीत बंद नंतर सोमवारी सकाळी कणकवली शहरात सुरू असलेली वर्दळ रोखण्यासाठी पोलिसांनी नामी शक्कल शोधून काढली. तुम्ही अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडा अथवा अन्य कशासाठीही…आधी थर्मल स्क्रिनिंग करा.. कोरोनसदृश्य लक्षणे दिसल्यास तात्काळ…

Read Full News

You cannot copy content of this page