Headlines

Global Maharashtra Breaking News

शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके यांचेकडून वैभववाडी प्राथमिक आरोग्य केंद्राला पीपीई किट चे वाटप

*💫वैभववाडी दि.०२-:* शिवसेना तालुका प्रमुख तथा पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांच्या वतीने वैभववाडी आरोग्य केंद्रासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल पवार यांच्याकडे पीपीई किट, मास्क, हॅन्डग्लोज इत्यादी सुपूर्द करण्यात आले. तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे.आरोग्य कर्मचाऱ्यांचे आरोग्य सुरक्षित राहावे या भावनेतून पीपीई किट व अन्य साहित्याचे वाटप करण्यात आले. खांबाळे ग्रामपंचायत कार्यालय…

Read Full News

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ६१ रूग्ण सापडले…

*सावंतवाडी दि.०२-:* सावंतवाडी तालुक्यात आज नवीन ६१ रुग्ण सापडले असून, शहरात १० तर ग्रामीण भागात ५१ रुग्ण सापडला आहे. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. Today 2/5/2021 Total. 61 Urban 10 Khadkilwada 2 Sabniswada 2 Gawali titha 1 Bhatwadi 1 Junabazar 1 New salaiwada 2 Sawantwadi 1 Rural 51 Owaliye 1…

Read Full News

आ.वैभव नाईक व छोटू पारकर यांच्या घरपोच सेवेचा 26 कोरोनामुक्त कुटुंबियांनी घेतला लाभ…

कोरोना मुक्तीच्या लढ्यात आ. वैभव नाईक यांचा सेवाभावी उपक्रम ठरतोय लाभदायी_ *💫ओरोस दि.०२-:* सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातुन कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांना मोफत घरपोच  सेवेसाठी आमदार वैभव नाईक यांनी आपल्या ताफ्यातील एक बोलेरो गाडी दिली आहे.छोटू पारकर मित्रमंडळ ओरोस यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.गेल्या आठ दिवसात कोरोनामुक्त झालेल्या जिल्ह्यातील 26 कुटुंबियांना त्यांच्या घरी पोचविण्यात आले आहे….

Read Full News

जिल्ह्यात आज आणखी 442 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह…

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०२-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 10 हजार 228 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2,हजार 876 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 442 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read Full News

नियमांचे पालन करून मालवण कोरोना मुक्त करूया…

नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांचे नागरिकांना आवाहन_* 💫 *मालवण दि.०२-:* लाॅकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून मालवण नगर परिषदेकडून कोविड प्रतिबंधक आवश्यक त्या उपाय योजना राबवण्यात आल्या असून कोरोना विरुद्धची लढाई एकट्या प्रशासनाची नाही तर सर्व जनतेने एकत्र येऊन लढा द्यायची आहे . शासन स्तरावरून ज्या काही सूचना येतात त्याचे तंतोतंत पालन करा आणि मालवण कोरोना मुक्त करुया असे…

Read Full News

कणकवली पं स च्या नूतन इमारतीचे काम अंतिम टप्प्यात…

*💫कणकवली दि.०२-:* कणकवली पं स च्या नूतन प्रशासकीय इमारतीचे काम अंतिम टप्प्यात असून लॉकडाऊन नंतर 15 मे नंतर लवकरच या इमारतीचे उदघाटन होण्याची शक्यता आहे. कणकवली पं स च्या सभापतीपदी विराजमान होताच सभापती मनोज रावराणे यांनी या इमारतीच्या प्लम्बिंग आणि इलेक्ट्रिक कामाची प्रशासकीय मान्यता कोकण आयुक्त पातळीवरून मंजूर करून आणली होती.त्यानंतर सुमारे दीड कोटी निधी…

Read Full News

कणकवली शहरात दुसऱ्या दिवशीही कडकडीत बंद…

10 मे पर्यंत असेच सहकार्य करा ; नगराध्यक्ष नलावडे यांचे आवाहन *💫कणकवली दि.०२-:* कणकवली बाजारपेठेसह शहरातील मेडिकल स्टोअर्स वगळता सर्व दुकाने जनता कर्फ्युच्या दुसऱ्या दिवशीही बंद ठेवत कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातील वाढती कोरोनाची रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी 1 मे ते 10 मे दरम्यान जनता कर्फ्युच्या आवाहनाला कणकवलीवासीय व्यापाऱ्यांनी सलग दुसऱ्या…

Read Full News

कोविड रुग्णालयांचे सोशल व स्ट्रक्चरल ऑडिट करावे…..

ग्राहक पंचायतची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. *💫वैभववाडी दि.०२-:* आपण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने वेळोवेळी योग्य निर्णय घेऊन कोविड महामारीला पायबंद घालण्याचा प्रयत्न करीत आहात. परंतु कोविड रुग्णांबाबत होणारी गैरसोय, दिरंगाई व त्यांच्यावर भरमसाट आकारण्यात आलेली लाखोंची देयके (बिले) याबाबत सर्वत्र होत असलेला सावळागोंधळ लक्षात घेता, सर्व रुग्णालयांचे सोशल व स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी ग्राहक…

Read Full News

खाजगी आरटीपीसीआर लॅबमध्ये कोविड टेस्टसाठी जनतेची लुबाडणूक…

कारवाई करण्याची सुजित जाधव यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी *💫कणकवली दि.०२-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खाजगी आरटीपीसीआर लॅबना कोविड टेस्ट करण्यासाठी राज्य शासनाने 800 रु दर ठरवून दिला असताना काही खाजगी लॅबमध्ये कोविड टेस्ट साठी 1200 रु आकारले जात असून जनतेची लुबाडणूक करून आर्थिक फसवणूक केली जात आहे. हे नियमबाह्य असल्याने यासंदर्भात सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी…

Read Full News

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आबा कोंडस्कर यांचे निधन…_

*💫वेंगुर्ला दि.३०-:* वेंगुर्ला तालुक्यातील वेतोरे कोंडस्करवाडी येथील रहिवासी तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख आणि वेंगुर्ला पंचायत समिती माजी उपसभापती आबा कोंडस्कर यांचे आज सायंकाळी निधन झाले. दरम्यान त्यांच्यावर ओरोस येथील शासकीय रुग्णालयात कोविड सेंटर मध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणजोत मावळली. जिल्ह्यात शिवसेना पक्षाच्या पहिल्या फळीतील पदाधिकाऱ्यांमध्ये त्यांची गणना होती. वेंगुर्ला तालुक्यात त्यांचा मोठा जनसंपर्क होता….

Read Full News

You cannot copy content of this page