शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना कोरोना उपचारासाठी १० टक्के खाटा राखीव ठेवा
महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन *ð«सिंधुदुर्गनगरी दि.०१-:* कोविड -१९ शी लढा देणाऱ्या शासकीय कर्मचारी, अधिकारी यांच्यासाठी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनयुक्त १० टक्के खाटा प्राधान्याने उपलब्ध ठेवाव्यात. शासन निर्देशानुसार कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची मर्यादीत उपस्थिती ठेवावी. यासह विविध मागण्यांचे निवेदन आज महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी याना सादर करण्यात आले. महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना सिंधुदुर्ग च्या वतीने…
