Headlines

Global Maharashtra Breaking News

आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून १० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर रुग्णसेवेत दाखल…_

*💫मालवण दि ०४-:* मालवण ग्रामीण रुग्णालय येथील पालिकेच्या इमारतीत सुरू करण्यात आलेल्या २० ऑक्सिजन बेडच्या कोविड डीसीएचसी सेंटर मध्ये शुक्रवारी आणखी १० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून रुग्णसेवेत दाखल झाले. एकूणच आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, मुख्याधिकारी संतोष जिरगे व अन्य सर्वांच्या प्रयत्नातून सुरू करण्यात आलेल्या या २० ऑक्सिजन बेड डीसीएचसी…

Read Full News

२०२०-२१ मध्ये जी प चा खर्च ६७ टक्केच

वित्त समिती सभेतील माहिती *💫ओरोस दि.०४-:* २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी जिल्हा परिषदेचे स्वनिधी बजेट २१ कोटी ३५ लाख एवढे होते. यातील मार्च २०२१ अखेर केवळ १४ कोटी ३१ लाख ५५ हजार ७४ रुपये खर्च झाले आहेत. ६७ टक्के हा खर्च आहे. याबाबतची माहिती शुक्रवारी झालेल्या वित्त समिती सभेत लेखा व वित्त अधिकारी मदन भीसे यानी…

Read Full News

जिल्ह्यातील दलितवस्तीमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव

लक्ष देण्याची मालवण सभापती पाताडे यांची समाज कल्याण सभेत मागणी सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दलीत वस्त्यांमध्ये कोरोणा चा प्रादुर्भाव वाढत असून याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी सदस्य अजिंक्य पाताडे यांनी आज सभेत केली. दरम्यान याकडे जिल्हा परिषद अध्यक्षा व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे लक्ष वेधा असे आदेश सभापती अंकुश जाधव यांनी दिले. तसेच या विभागाचा…

Read Full News

दुरावस्था झालेल्या झाराप-माणगांव रस्त्याची दुरुस्ती पावसाळ्यापूर्वी करा

बांधकाम समिती सभेत सभापती महेंद्र चव्हाण यांचे आदेश सिंधुदुर्गनगरी-: कुडाळ तालुक्यातील झाराप – माणगाव रस्त्याची दुरावस्था झाली आहे .या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर असूनही दुरुस्ती झालेली नाही. पावसाळ्यापूर्वी रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास या मार्गावरील वाहतूक बंद होणार आहे. तरी या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करा. असे आदेश बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांनी दिले. जिल्हा परिषद बांधकाम…

Read Full News

अखेर मळेवाड आरोग्य केंद्रात नवीन रुग्णवाहिका दाखल

सरपंच हेमंत मराठे यानी उपोषणाचा दिला होता इशारा *💫सावंतवाडी-:* सरपंच हेमंत मराठे यांच्या इशाऱ्यानंतर रुग्णवाहिका मळेवाड आरोग्य केंद्रात दाखल झाली आहे.जिल्हा खनिकर्म विभाग कडून सहा रुग्णवाहिका जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना देण्यात आल्या होत्या. या रुग्णवाहिका जिल्हा मुख्यालयात येऊन सहा ते सात दिवस उलटूनही सदरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना सुपूर्द करण्यात आल्या नव्हत्या. यातील एक रुग्णवाहिका मळेवाड…

Read Full News

पाडलोसमध्ये बागायतीत घुसला बिबट्या…

बागायतदारांत भीतीचे वातावरण : बंदोबस्त करण्याची मागणी_ *💫बांदा दि.०४-:* पाडलोस माडाचेगावळ येथील तुकाराम गंगाराम गावडे यांच्या काजू व नारळ बागायतीत सकाळी आठ वाजताच्या सुमारास बिबट्या घुसला. त्याचदरम्यान तेथून जात असलेले बागायतदार राजू शेटकर यांच्या निदर्शनास सदर बिबट्या पडताच त्यांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. दोन दिवसांतून एकदा तरी रानटी जनावरे आपल्या बागायतीत शिरत…

Read Full News

आ. नितेश राणेंनी ‘ त्या ‘ नाही ‘सावंतवाडीच्या परबांचा’ राजीनामा घ्यावा

*शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांचा टोला* *💫सावंतवाडी दि.०४-:* शांत आणि सुसंस्कृत सावंतवाडी शहरात सत्तांतर झाल्यानंतर वेळोवेळी शहरात वाद होत असून, शहरात आज घडलेला प्रकार चुकीचा असून, त्यामुळे शहराचे नाव बदनाम होत आहे. शहरातील नागरिकांनी पुन्हा एकदा सत्तेची गुर्मी अनुभवली असल्याचे मत सेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे. आजचा प्रकार हा…

Read Full News

किर्लोस गावठण येथे संस्थात्मक विलगीकरण कक्ष स्थापन

ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांच्या हस्ते विलगीकरण कक्षाचे उद्घाटन *💫कणकवली दि.०४-:* मालवण तालुक्यातील किर्लोस ग्रामपंचायतीमार्फत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा किर्लोस गावठण येथे संरथात्मक विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. यावेळी ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांच्या हस्ते विलगीकरण कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. विलगीकरण कक्षाचे उद्घाटनप्रसंगी किर्लोस गावचे सरपंच प्रदीप सावंत, उपसरपंच दिपक किर्लोस्कर, ग्रामसेवक दत्तप्रसाद रावले, पोलीस…

Read Full News

जिल्ह्यात आज आणखी ६७३ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०४-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण २२ हजार १४० कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ६,हजार ७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ६७३ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read Full News

पालकमंत्री आणि इतर लोकप्रतिनिधी केवळ उद्घाटने करण्यातच मश्गुल

कोरोना सेवा उपक्रमांत मलिदा खाण्यात त्यांना इंटरेस्ट:परशुराम उपरकर *💫कणकवली दि.०४-:* पीएम केअर्समधील सर्व व्हेंटिलेटर्स खराब झाले आहेत. या सर्वांवर उपाययोजना करण्याऐवजी पालकमंत्री आणि इतर लोकप्रतिनिधी केवळ उद्घाटने करण्यातच मश्गुल आहेत.कोरोना हद्दपारीपेक्षा सिंधुदुर्गातील लोकप्रतिनिधींना कोरोना सेवा उपक्रमांत मलिदा खाण्यात, टक्केवारी घेण्यातच अधिक इंटरेस्ट आहे. कोरोना निर्मूलनासाठी त्यांच्याकडून कोणतीही ठोस कार्यवाही केली जात नाही असा आरोप मनसेचे…

Read Full News

You cannot copy content of this page