Headlines

Global Maharashtra Breaking News

рдкрд░реНрдпрдЯрди рд╡реНрдпрд╛рд╡рд╕рд╛рдпрд┐рдХрд╛рд╕рд╛рдареА рдСрдирд▓рд╛рдИрди рд╕реНрд╡рдЪреНрдЫреНрддрд╛ рд╡ рдЕрддрд┐рдерд┐рдЧреГрд╣ рд╡реНрдпрд╡рд╕реНрдерд╛ рд╡реНрдпрд╛рдЦреНрдпрд╛рди

उद्या ११ वाजता प्रारंभ मालवण (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसायिक महासंघातर्फे निवास व न्याहारी योजना तसेच लॉज व्यवसायिकांसाठी स्वच्छता व अतिथी गृह व्यवस्था याविषयावर दि. ११ जून रोजी सकाळी ११ वाजता ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये देशाच्या पर्यटन मंत्रालयाचे प्रादेशिक संचालक – उपसंचालक वेंकटेशन घट्टारेन, आय.एच. एम. मुंबई दीपिका रेड्डी, पर्यटन विभागाच्या…

Read Full News

рд╕рд┐рдВрдзреБрджреБрд░реНрдЧ рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛ рдмрдБрдХ рдХрд░реНрдордЪрд╛-рдпрд╛рдВрдирд╛рд╣реА рдЖрддрд╛ рд╡рд┐рдорд╛ рд╕реБрд░рд╢рд╛ рдХрд╡рдЪ рдкреНрд░рд╛рдкреНрдд…

सतिश सावंत यांच्या हस्ते विमा पॉलीसेच वितरण_ *💫सिंधुदुर्गनगरी दि.१०-:* सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने आपल्या अधिकारी,कर्मचारी,यांची ग्रुप मेडीक्लेम विमा हा दि न्यू इंडीया अँश्यूरन्स कंपनी मार्फत उतरविण्यात आला असुन या विमा पॉलीसीचे वितरण जिल्हा बँकेचे अध्यश सतिश सावंत यांच्या हस्ते जिल्हा बँक प्रधान कार्यालय येथे करण्यात आले.यावेळी बँकेचे संचालक अविनाश माणगावकर,आत्माराम ओटवणेकर, विद्याप्रसाद बांदेकर,व्हीक्टर डांटस,विकास सावंत,प्रकाश मोर्ये,बँक…

Read Full News

рдкрд░реНрдпрд╛рд╡рд░рдг рдордВрддреНрд░реНрдпрд╛рдВрдХрдбреВрди 10, рдбреАрдкреАрд╕реАрддреАрд▓ 9 рд╡реНрд╣реЗрдВрдЯрд┐рд▓реЗрдЯрд░реНрд╕рдЪреЗ рдкрд╛рд▓рдХрдордВрддреНрд░реНрдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рд╣рд╕реНрддреЗ рд▓реЛрдХрд╛рд░реНрдкрдг

*💫सिंधुदुर्गनगरी, दि.१०-:* कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी 10 व्हेंटिलेटर्स जिल्ह्यासाठी पाठविले आहेत. तसेच जिल्हा नियोजनमधील 9 व्हेंटिलेटर्स अशा 19 व्हेंटिलेटर्सचे लोकार्पण पालकमंत्री उदय सामंत यांनी खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत आज केले. हे व्हेंटिलेटर्स गरजेनुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालयात बसविण्यात येणार असून यामुळे कोरोना रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्याचा रुग्ण…

Read Full News

*рд╢рд┐рд╡рд╕реЗрдиреЗрд▓рд╛ рд╢реНрд░реЗрдп рдорд┐рд│реЗрд▓ рдореНрд╣рдгреВрди рднрд╛рдЬрдкрдиреЗ рд╕реБрд░реВ рдХреЗрд▓рд╛ рд╡рд╛рдж

*खासदार विनायक राऊत यांचे स्पष्टीकरण* *💫सावंतवाडी दि.१० विनय वाडकर -:* रुग्णवाहिकेवरून जिल्ह्यात भाजपने निर्माण केलेला वाद हा केवळ शिवसेनेला श्रेय मिळू नये यासाठी करण्यात आला होता. परंतु आम्हाला श्रेय मिळावे यासाठी काही केले नाही. असे स्पष्टीकरण खासदार विनायक राऊत यांनी ऑनलाईन द्वारे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केले आहे. यावेळी ते म्हणाले की, जिल्ह्याला आतापर्यंतच्या पालकमंत्र्यांपैकी…

Read Full News

*рд╡реЗрдВрдЧреБрд░реНрд▓реЗ рддрд╛рд▓реБрдХреНрдпрд╛рддреАрд▓ рдЖрдбреЗрд▓реА рд╡ рддреБрд│рд╕ рдЖрд░реЛрдЧреНрдп рдХреЗрдВрджреНрд░рд╛рд╕рд╛рдареА рджреЛрди рдирд╡реАрди рд░реБрдЧреНрдгрд╡рд╛рд╣рд┐рдХрд╛ рджрд╛рдЦрд▓

*लोकप्रतिनिधींच्या हस्ते लोकार्पण *💫वेंगुर्ला दि.१०-:* वेंगुर्ला तालुक्याला बुधवारी रात्री जिल्हा प्रशासनाकडून दोन रुग्णवाहिका प्राप्त झाल्या. यातील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष समिधा नाईक यांच्या प्रयत्नातून आडेली प्राथमिक आरोग्य केंद्राला प्राप्त झालेल्या रुग्णवाहीकेचे लोकार्पण भाजपचे तालुका चिटणीस व आडेली सोसायटी चेअरमन श्री समीर कुडाळकर यांच्या हस्ते, तर तुळस आरोग्य केंद्रासाठी प्राप्त झालेल्या रूग्णवाहिकेचे लोकार्पण सरपंच शंकर घारे…

Read Full News

рдЙрджреНрдпрд╛рдкрд╛рд╕реВрди рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рдд рдХреЛрд░реЛрдирд╛ рдЪрд╛рдЪрдгреНрдпрд╛ рд╡рд╛рдврд╡рдгрд╛рд░

सात हजार पर्यंत नेण्याचा विचार : आरोग्य प्रशासनाला सुचना- पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती *💫सावंतवाडी दि.१०-:* जिल्ह्यात उद्यापासून कोरोना टेस्ट वाढवण्यात येणार असून, सात हजार कोरोना टेस्ट करण्याच्या सुचना जिल्हा आरोग्य प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख लोकांना पहिला डोस तर…

Read Full News

рдкреНрд░рдХрд╛рд╢ рдореЗрд╕реНрддреНрд░реА рдпрд╛рдиреА рддреАрди рдЙрдкрдХреЗрдВрджреНрд░рд╛рдирд╛ рджрд┐рд▓реЗ рдФрд╖рдзреЗ рд╡ рд╡реИрджреНрдпрдХреАрдп рд╕рд╛рд╣рд┐рддреНрдп

मालवण (प्रतिनिधी) कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने दिवसरात्र सेवा देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना आपल्या सुरक्षा व्यवस्थेसाठी आवश्यक साधनसामग्रीची कमतरता जाणवत आहे. याची दखल घेत चिंदर येथील उद्योजक प्रकाश मेस्त्री यांनी पुढाकार घेत सुविधा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई च्या माध्यमातून तीन उपकेंद्रांना प्रत्येकी पंधरा हजाराची औषधे व वैद्यकीय साहित्य उपलब्ध करुन दिले आहे. त्यांच्या या सहकार्याबद्दल धन्यवाद…

Read Full News

рдкреЛрд▓реАрд╕ рдЕрдзреАрдХреНрд╖рдХ рд░рд╛рдЬреЗрдВрджреНрд░ рджрд╛рднрд╛рдбреЗ рдпрд╛рдВрдиреА рд╣реЛрдбрд╛рд╡рдбрд╛ рдЧрд╛рд╡рд╛рд▓рд╛ рднреЗрдЯ…

विलीगिकरण कक्षाची पहाणी करून कोरोना स्थितीचा घेतला आढावा_ *💫वेंगुर्ला दि.१०-:* तालुक्यातील होडावडा येथे कोरोना रुग्ण संख्या जास्त असल्याने काल ९ जून रोजी रात्री पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी होडावडा येथे भेट दिली. यावेळीजास्त रुग्ण संख्या असलेल्या दळवीवाडी व कोरोना विलगिकरण कक्षाला पहाणी करून त्यांनी स्थानिक प्रशासनाला कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सूचना व मार्गदर्शन केले.तालुक्यातील होडावडा गावात…

Read Full News

рдЖрдЪрд░рд╛ рд╣рд╛рдпрд╕реНрдХреВрд▓ рдирдЬреАрдХрдЪреНрдпрд╛ рдкрд╛рдгрдВрдж рд░рд╕реНрддреНрдпрд╛рдЪреА рд╢реНрд░рдорджрд╛рдирд╛рдиреЗ рдбрд╛рдЧрдбреБрдЬреА

*💫मालवण दि.१०-:* आचरा मालवण रोड ते आचरा बाजारपेठला जोडणाऱ्या पांदण रस्त्याचे आचरा वरचीवाडी येथील बालगोपाल मंडळाच्या कार्यकर्त्यांनी श्रमदानाने डागडुजी करून वाहतूकीस योग्य बनविला. यासाठी श्रमदानाने बालगोपाल मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दगड बसवून माती पसरवून वाहतूकीस योग्य बनविला. बालगोपाल मंडळाचे अध्यक्ष विलास आचरेकर उपाध्यक्ष किशोर आचरेकर माजी अध्यक्ष वामन आचरेकर, ज्येष्ठ कार्यकर्ते बबन शेटये यांसह सर्व बालगोपाल मंडळाचे…

Read Full News

*рдЯреАрдХрд╛ рдХрд░рдгреНрдпрд╛рдкреЗрдХреНрд╖рд╛ рд░рд╛рдЬрди рддреЗрд▓реА рдпрд╛рдВрдиреА рд╕реНрд╡рддрдГ рдлрд┐рд▓реНрдб рд╡рд░ рдпреЗрдКрди рдХрд╛рдо рдХрд░рд╛рд╡реЗ

*राजन तेलीच्या टीकेला पालकमंत्र्यांचे प्रतिउत्तर* सावंतवाडी-: भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पत्रकार परिषद घेऊन टिका करण्यापेक्षा स्वतः फिल्ड वर येऊन काम करावे. अशा शब्दात त्यांच्या टीकेला पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रतिउत्तर दिले आहे. कोरोना काळात राजन तेली यांनी किती योगदान दिले हे जनतेला माहिती आहे. कोरोना काळात जर एकत्र काम केले तर नक्कीच जिल्हातील कोरोनाचा…

Read Full News

You cannot copy content of this page