Headlines

Global Maharashtra Breaking News

рд╡реЗрдВрдЧреБрд░реНрд▓реЗ рдПрд╕рдЯреА рдЖрдЧрд╛рд░рд╛рддреВрди рдЙрджреНрдпрд╛ резрек рдЬреВрди рдкрд╛рд╕реВрди рд╕реБрд░реВ рд╣реЛрдгрд╛рд░ рд▓рд╛рдВрдм рдкрд▓реНрд▓реНрдпрд╛рдЪреНрдпрд╛ реирем рдлреЗрд▒реНрдпрд╛

*वेंगुर्ले एसटी आगार प्रमुख निलेश वारंग यांची माहिती *💫वेंगुर्ले दि.१३-:* वेंगुर्ले एसटी आगारातून उद्या सोमवार १४ जून पासून तालुक्यातून जिल्ह्याबाहेर लांब पल्ल्याच्या २६ फेऱ्या सुरू होत आहेत. प्रवाशांनी नियमांचे पालन करून प्रवास करावा असे आवाहन वेंगुर्ले एसटी आगार प्रमुख निलेश वारंग यांनी केले आहे. वेंगुर्ले मधून उद्यापासून सुरू होणाऱ्या फेऱ्यांमध्ये वेंगुर्ला-कणकवली -सकाळी ८.१५ जाणारी तर…

Read Full News

*рдШрд░рд╛рдд рдЧрд│рдлрд╛рд╕ рдШреЗрдКрди рдПрдХрд╛ рдЗрд╕рдорд╛рдЪреА рдЖрддреНрдорд╣рддреНрдпрд╛*

*💫कुडाळ दि.१३-:* कुडाळ तालुक्यातील सोनवडे टेंबवाडी येथील रामच्रंद गणपत घाडीगावकर (४८ ) यांनी आपल्या घरात रविवारी सकाळी ९.३० वा. पुर्वी गळफास लावून आत्महत्या केली. रामचंद्र घाडीगावकर यांची मनस्थिती काहीशी ठिक नव्हती. त्यांच्यावर कुडाळमधील खाजगी दवाखान्यात उपचारही चालू होते. यानंतर आज त्यांनी आपल्या घरात जेवणाच्या खोलीत लाकडी बाराला प्लँस्टिक वायरने गळफास लावुन घेऊन आत्महत्या केली.या घटनेची…

Read Full News

рдЙрднрд╛рджрд╛рдВрдбрд╛ рдореБрдард╡рд╛рдбреА рдпреЗрдереЗ рдЬрд╛рд│реНрдпрд╛рдд рдЕрдбрдХрд▓реЗрд▓реНрдпрд╛ рдСрд▓рд┐рд╡реНрд╣ рд░рд┐рдбрд▓реЗ рдЬрд╛рддреАрдЪреНрдпрд╛ рд╕рдореБрджреНрд░реА рдХрд╛рд╕рд╡рд╛рд▓рд╛ рдЬреАрд╡рджрд╛рди…

*मच्छीमार युवकांची अभिनंदनीय कामगिरी : ग्रामस्थांकडून कौतुक *💫वेंगुर्ले दि.१३-:* तालुक्यातील उभादांडा मुठवाडी येथील समुद्र किनारी आज रविवारी सकाळी १०:३० च्या सुमारास काही स्थानिक मच्छीमार युवकांना समुद्र किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले जातीचे कासव जाळ्यात गुरफटलेले आढळून आले. त्यावेळी ललित गिरप, अनिल गिरप, निखिल तारी, साहिल तारी या स्थानिक मच्छीमार युवकांनी त्या कासवाची जाळ्यातून सुटका केरत त्यास जीवदान…

Read Full News

рд░реЛрдЭрд╛рд░рд┐рдУ рдпреВрде рдЧреНрд░реБрдк рдЙрднрд╛рджрд╛рдВрдбрд╛рдЪреНрдпрд╛рд╡рддреАрдиреЗ рдЖрд░реНрд╕реЗрдирд┐рдХ рдЕрд▓реНрдмрдо рдЧреЛрд│реНрдпрд╛рдВрдЪреЗ рд╡рд╛рдЯрдк

वेंगुर्ले : प्रतिनिधी* रोझारिओ युथ ग्रुप उभादांडा यांच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार कोविड प्रतिबंधक अर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथी औषध वाटपाचा शुभारंभ सावळाराम कांबळी यांच्या हस्ते करण्यात आला. उभादांडा गाव मोठ्या लोक संखेचा असून सद्या कोरोना बाधीत रुग्ण संख्या गावात वाढत असून काही रुग्ण हे दगावले आहेत. त्या अनुषंगाने सद्या गावात रोगप्रतिकारक शक्ती वाढीकरिता…

Read Full News

рд░рд╛рдЬреНрдпрд╕реНрддрд░реАрдп рдЕрднрд┐рд╡реНрдпрдХреНрддреА рд╕реНрдкрд░реНрдзреЗрдд рд╕рд╛рдирд┐рдХрд╛ рдирд╛рдИрдХ рджреНрд╡рд┐рддреАрдп

बांदा नं १ शाळेची विद्यार्थिनी *💫बांदा दि.१३-:* उमेद फौउंडेशन यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कोरोना जनजागृती अभिव्यक्ती स्पर्धेत जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा नं .१शाळेची विद्यार्थीनी कुमारी सानिका आत्माराम नाईक हीने राज्यस्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचा ज्यरी अवार्ड पुरस्कार प्राप्त केला. उमेद फौंडेशन यांच्या वतीने गरजू व निराधार मुलांसाठी लोकसहभागातून मायेचं घर उभारले जात असून याची…

Read Full News

рд╕реЗрд╡рд╛рдирд┐рд╡реГрддреНрдд рдореБрдЦреНрдпрд╛рдзреНрдпрд╛рдкрдХ рд╢рд╛рдВрддрд╛рд░рд╛рдо рд╕рд╛рд╡рдВрдд рдпрд╛рдВрдЪреЗ рдирд┐рдзрди…

*💫कणकवली दि.१३-:* भिरवंडे-मुरडवेवाडीतील रहिवाशी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक शांताराम रावजी सावंत (91) यांचे रविवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. भिरवंडे गावाच्या सामाजिक, शैक्षणिक ,सांस्कृतिक उपक्रमात ते अग्रेसर असत. अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले. कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळाचे ते शालेय समिती सदस्य होते. जुन्या पिढीतील मनमिळावू, मार्गदर्शक व्यक्तिमत्व त्यांच्या जाण्याने काळाच्या पडद्याआड गेले आहे.त्यांच्या पश्चात तीन मुलगे, मुली, सुना,…

Read Full News

рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рдд рдЖрдЬ рдЖрдгрдЦреА 576 рд╡реНрдпрдХреНрддреАрдВрдЪрд╛ рдХреЛрд░реЛрдирд╛ рддрдкрд╛рд╕рдгреА рдЕрд╣рд╡рд╛рд▓ рдкреЙрдЬрд┐рдЯреАрд╡реНрд╣

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१३-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 26 हजार 444 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 6,हजार 904 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 576 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read Full News

рдЯреЛрдкреАрд╡рд╛рд▓рд╛ рд╣рд╛рдпрд╕реНрдХреВрд▓рдЪреНрдпрд╛ рдорд╛рдЬреА рд╡рд┐рджреНрдпрд╛рд░реНрдереНрдпрд╛рдВрдХрдбреВрди реирежреж рдлреЗрд╕ рд╢реАрд▓реНрдб

नगराध्यक्ष व वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडे केले सुपुर्द *💫मालवण दि.१३-:* मालवण येथील टोपीवाला हायस्कूलच्या १९८६ मधील दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी कोविड योद्ध्यांसाठी दोनशे फेस शिल्ड नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांच्याकडे सुपुर्द केले. मालवण कोविड उपचार केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयासाठी प्रत्येकी शंभर असे दोनशे फेस शिल्ड देण्यात आले. यावेळी नगरसेवक मंदार केणी…

Read Full News

рдХрдгрдХрд╡рд▓реА рддрд╛рд▓реБрдХреНрдпрд╛рдд рд╕рд░реНрд╡рд╛рдзрд┐рдХ репрел рдорд┐.рдореА. рдкрд╛рдКрд╕…

*💫सिंधुदुर्गनगरी, दि.१३-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक ९५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ५९ (३०५.०६) मि.मी पावसाची नोंद झाली झाली आहे. आतापर्यंत एकूण सरासरी ४७२(२४४०.५)मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

Read Full News

рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреА рддрд╛рд▓реБрдХреНрдпрд╛рдд рдЖрдЬ рдХреЛрд░реЛрдирд╛рдЪреЗ рейреи рд░реВрдЧреНрдг рд╕рд╛рдкрдбрд▓реЗ

सावंतवाडी दि.१३ -: सावंतवाडी तालुक्यात आज ३२ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ७ तर ग्रामीण भागात २५ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात पांझरवाडा २, सबनीसवाडा २, बाहेरचावाडा १, खासकीलवाडा १, माठेवाडा १ तर ग्रामीण भागात नेतर्डे ३, मळगाव ४, कोनापाल १, सातार्डा ३,…

Read Full News

You cannot copy content of this page