Headlines

Global Maharashtra Breaking News

शिक्षकांची विलगीकरण कक्षाकरीता केलेली नेमणूक शैक्षणिक कामासाठी रद करावी

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी *💫कणकवली दि. १५-:* १४ जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरु झालेले आहे . शासनाचे ऑनलाईन शिक्षणाबाबत धोरण लवकरच जाहिर होण्याची शक्यता आहे . अशा परिस्थितीमध्ये शिक्षकांना गावागावातील विलगीकरण कक्षाच्या १०० मीटर बाहेर उभे राहून देखरेख करण्याची जबाबदारी दिलली आहे . त्या जबाबदारीचा आपला आदेश रद्द करण्यात यावा .शिक्षकांची विलगीकरण कक्षाकरीता…

Read Full News

नवे घर कोरोनामुक्त ठेवा

ई गृहप्रवेश कार्यक्रमा वेळी मुख्यमंत्री ठाकरेंचे आवाहन;संजना सावंत यांच्याहस्ते चाव्या प्रदान *💫सिंधुदुर्गनगरी, दि.१५-:* महा आवास अभियान – ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालेल्या ई-गृहप्रवेश कार्यक्रमात स्वतःच्या घरात प्रवेश करणाऱ्या लाभार्थ्यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतानाच, मिळालेले घर कोरोना मुक्त ठेवावे, असा संदेश मुख्यमंत्र्यांनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयात ऑनलाईन कार्यक्रमास उपस्थित जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संजना सावंत,…

Read Full News

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ९३ रूग्ण सापडले

*💫सावंतवाडी दि.१५ -:* सावंतवाडी तालुक्यात आज ९३ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १९ तर ग्रामीण भागात ७४ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात सालईवाडा ६, माठेवाडा १, खासकीलवाडा ४, सावंतवाडी ४, सर्वोदय नगर २, सबनीसवाडा १, पांझरवाडा १, तर ग्रामीण भागात आंबेगाव ३, कलंबिस्त…

Read Full News

आंबोली घाटातील दरीत उडी घेणारी ती” युवती सुखरूप

*💫आंबोली दि.१५-:* आंबोली येथील घाटातील दरीत उडी घेणारी ती” युवती सुखरूप असून रेस्क्यू टीमला तिच्यापर्यंत पोहोचण्यात यश आले आहे. आता तिला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू असून तिला बाहेर काढल्यानंतर ती नेमकी कोण, कुठली, तीने हा प्रकार का केला? याचा उलगडा होणार आहे, असे आंबोली पोलीस ठाण्याचे हवालदार दत्ता देसाई यांनी सांगितले.

Read Full News

अणाव संविता आश्रमला धान्य

राज ठाकरे वाढदिवस निमित्त मालवण मनसेचा सामाजिक उपक्रम *💫मालवण दि.१५-:* मालवण तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवून मनसे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करणाऱ्या मालवण तालुका मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि मालवण तालुका मनसेने मालवण तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांच्या नेतृत्वाखाली पणदूर अणाव येथील सविता आश्रमाला धान्य वाटप केले यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश अंधारी, तालुकाध्यक्ष विनोद…

Read Full News

स्टेशनरी दुकानाला लागलेली आग

व्यापारी व नागरिकांनी विजवली मालवण बाजारपेठेतील घटना मालवण दि मालवण बाजारपेठेतील मारुती मंदिर नजीक असणाऱ्या घाडीगांवकर यांच्या बंद असलेल्या स्टेशनरी दुकानातून आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अचानक धुराचे लोट येत असल्याचे दिसताच भर पावसात व्यापारी आणि नागरिकांनी धावपळ करून आग शमविण्यात यश मिळविले मालवण बाजारपेठेत श्री घाडीगांवकर यांचे स्टेशनरी दुकान असून लॉक डाऊनमुळे श्री घाडीगांवकर…

Read Full News

मळेवाड कोंडुरे ग्रामविलगिकरण कक्षाला गावच्या शिक्षकांकडून आर्थिक मदत

सरपंच हेमंत मराठे यांच्याकडे मदत केली सुपूर्द *💫सावंतवाडी दि.१५-:* गाव विलगीकरण कक्षासाठी गावातील शिक्षकांकडून आर्थिक मदत सरपंचा हेमंत मराठे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली आहे. शासनाने गृह विलगीकरण बंद करून स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतीने गावातील शाळांमध्ये विलगीकरण कक्ष सुरु करण्याचे सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरेने राणी पार्वतीदेवी विद्यालय मळेवाड केंद्र शाळा नंबर 1 मध्ये गाव…

Read Full News

आंबोलीत अज्ञात व्यक्तीची दरीत उडी…?

रेस्क्यू टीमचे शोधकार्य सुरू; पोलिस घटनास्थळी दाखल *💫आंबोली दि.१५-:* मुख्य धबधब्या जवळील दरडीच्या ठिकाणी एका अज्ञात व्यक्तीने उडी घेऊन आत्महत्या केली असल्याची शक्यता तेथील ग्रामस्थांनी व्यक्त केली असून, त्यांनी याबाबतची माहिती तातडीने पोलिसांनी दिली असून, पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर रेस्कुय टीमच्या माध्यमातून पोलिसांचे दरीत शोधकार्य सुरू आहे.

Read Full News

अँगल तुटल्याने साकव धोकादायक

दुरुस्ती करण्याची पळसंब सरपंचाची मागणी *💫मालवण दि.१५-:* पळसंब गावठणवाडी झरीचा व्हाळ येथील , वैभव परब घर ते पळसंब शाळा न. १ या पायवाटेवरील लोखडी साकव ला असलेले आधाराचे अँगल तुटल्यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. यामुळे हा केव्हाही कोसळून दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.याबाबत शासनाने तातडीने दखल घेत या साकवाची दुरुस्ती करण्याची मागणी पळसंब…

Read Full News

आशा वर्कर्स व गतप्रवर्तक १५ जून पासून बेमुदत संपावर

आचऱ्यातील आशा वर्कर्सचाही सामावेश *💫मालवण दि.१५-:* कोरोना महामारीत आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत काम करणाऱ्या महाराष्ट्रातील आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक १५जून पासून बेमुदत संपावर जात आहेत. यात आचरा येथील पाच आशा वर्कर्स ही सहभागी झाले असल्याची माहिती आचरा येथील आशांकडुन देण्यात आली असून तशाप्रकारचे पत्र आचरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारयांना मंगळवारी देण्यात आले. महाराष्ट्र राज्यातील आशा व…

Read Full News

You cannot copy content of this page