आंबोलीत अज्ञात व्यक्तीची दरीत उडी…?

रेस्क्यू टीमचे शोधकार्य सुरू; पोलिस घटनास्थळी दाखल

*💫आंबोली दि.१५-:* मुख्य धबधब्या जवळील दरडीच्या ठिकाणी एका अज्ञात व्यक्तीने उडी घेऊन आत्महत्या केली असल्याची शक्यता तेथील ग्रामस्थांनी व्यक्त केली असून, त्यांनी याबाबतची माहिती तातडीने पोलिसांनी दिली असून, पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर रेस्कुय टीमच्या माध्यमातून पोलिसांचे दरीत शोधकार्य सुरू आहे.

You cannot copy content of this page