*💫आंबोली दि.१५-:* आंबोली येथील घाटातील दरीत उडी घेणारी ती” युवती सुखरूप असून रेस्क्यू टीमला तिच्यापर्यंत पोहोचण्यात यश आले आहे. आता तिला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू असून तिला बाहेर काढल्यानंतर ती नेमकी कोण, कुठली, तीने हा प्रकार का केला? याचा उलगडा होणार आहे, असे आंबोली पोलीस ठाण्याचे हवालदार दत्ता देसाई यांनी सांगितले.
आंबोली घाटातील दरीत उडी घेणारी ती” युवती सुखरूप
