सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ९३ रूग्ण सापडले

*💫सावंतवाडी दि.१५ -:* सावंतवाडी तालुक्यात आज ९३ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १९ तर ग्रामीण भागात ७४ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

यामध्ये शहरात सालईवाडा ६, माठेवाडा १, खासकीलवाडा ४, सावंतवाडी ४, सर्वोदय नगर २, सबनीसवाडा १, पांझरवाडा १, तर ग्रामीण भागात आंबेगाव ३, कलंबिस्त ३, कोल गाव ६, कुणकेरी २, सांगेली १०, चराठा १४, माजगाव ३, मळगाव ३, नेमळे ४, निरवडे ४, तळवडे २, बांदा २, कास १, सातोसे १, सातोळी ३, केसरी ३, देवसु १, गेळे १, माडखोल १, दांडेली १, कोंडूरा २, न्हावेली १, कवठणी २, सातार्डा १ असे रुग्ण सापडले आहेत. सद्य स्थितीत तालुक्यात ६१९ रुग्ण सक्रिय आहेत.

You cannot copy content of this page