प्रशासनाने केलेल्या कामाचं श्रेय लाटण्याचा पालकमंत्र्यांचा केविलवाणा प्रयत्न
परशुराम उपरकर यांचा टोला; जिल्हा रुग्णालयाच्या दुरावस्थेकडे सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष *ð«कणकवली दि.१९-:* सिंधुदुर्गात कोरोना नियंत्रणात सत्ताधारी आणि प्रशासनाला अपयश आले आहे.यातच जिल्हा रुग्णालयाची स्थिती अत्यंत दयनिय बनली आहे. ओरोग्य सुविधा, स्टाफ, औषधे योग्य प्रमाणात उपलब्ध नाहीत. याची प्रशासनाने योग्य ती दखल घेणे गरजेचे आहे, अन्यथा मनसे आपल्या परीने याची दखल घेईल, असा इशारा मनसे सरचिटणीस माजी…
