खासगी कोविड सेंटर डॉक्टरांकडून होणारी लूट थांबण्यासाठी मनसेचे घंटानाद आंदोलन
जनतेच्या प्रश्नांसाठी मनसे आवाज उठवत राहणार *ð«कणकवली दि.२८-:* कोरोना रुग्णांची आर्थिक लूटमार थांबवा…खाजगी कोव्हीड केअर सेंटरच्या डॉक्टरांकडून रुग्णांची लूटमार थांबवा..महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेचा कोरोना रुग्णांना लाभ द्या…आदी मागण्यांसाठी मनसेच्या वतीने कणकवली प्रांताधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन छेडण्यात आले. या नेत्यांचे करायचे काय..खाली डोकं वर पाय…पालकमंत्री हाय हाय..अशा घोषणांनी मनसेने प्रांताधिकारी कार्यालय परिसर दणाणून सोडला.त्यानंतर प्रभारी…
