Headlines

Global Maharashtra Breaking News

काथ्या कारखाना येथे १ जुलैला कृषि दिन

एम के गावडे व प्रज्ञा परब यांचे आयोजन वेंगुर्ला।वार्ताहर हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरी केली जाते.वेंगुर्ला कॅम्प येथील महिला काथ्या कारखाना येथे वसंतराव कृषी भूषण पुरस्कार प्राप्त एम के गावडे व जिजामाता कृषी भूषण प्रज्ञा परब यांच्यावतीने १ जुलै रोजी सकाळी ११ वाजता यावर्षी…

Read Full News

कोविड काळात देत असलेल्या सेवेबद्दल साईलीला हॉस्पिटल स्टाफचे केले कौतुक

*💫कणकवली दि.२९-:* नाटळ येथील साईलिला हॉस्पिटलला कणकवली पोलीस स्टेशनचे ए. पी. आय. खंडागळे, कोळी आणि शिवाजी पाटील यांनी भेट देवून हॉस्पिटलची पाहणी केली आणि कोविड काळात देत असलेल्या सेवेबद्दल संपूर्ण स्टाफचे कौतुक केले. नाटळ येथील साईलिला हॉस्पिटल हे कोविड काळात नाटळवासिय तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांसाठी आशेचा एक किरण बनून पुढे आले. येथील कोविड केअर सेंटरही रुग्णांसाठी…

Read Full News

विश्व हिंदु परिषद प्रखंड – वेंगुर्ले च्या वतीने मठ आरोग्य उपकेंद्रास पीपीई कीट भेट…

*💫वेंगुर्ले दि.२९-:* विश्व हिंदु परिषदेने वेंगुर्ले तालुक्यातील जवळ जवळ सर्वच आरोग्य उपकेंद्राना पीपीई कीट दिली . आरोग्य सेवकांना तसेच आशा स्वयंसेवीकांना कोरोना च्या पार्श्वभूमीवर शासनाकडून मुबलक प्रमाणात पीपीई कीट मीळत नसल्याने त्यांना सेवा बजावताना अडचणींचा सामना करावा लागतो , ही अडचण लक्षात घेऊन सामाजिक भावनेतून विश्व हिंदु परिषद प्रखंड – वेंगुर्ले च्या वतीने आरोग्य उपकेंद्राना…

Read Full News

जिल्ह्यात चोवीस तासात सरासरी 1.87 मि.मी. पाऊस

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२९-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 1.87 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1096.012 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 02(1188), सावंतवाडी – 00(1349.7), वेंगुर्ला – 02(845.40), कुडाळ – 02(979), मालवण –…

Read Full News

लुपिन फाउंडेशनकडून सेवा दिन साजरा

फाऊंडर देश बंधू गुप्ता यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य *💫सावंतवाडी ता.२९-:* लुपिन फाउंडेशन चे फाऊंडर देश बंधु गुप्ता यांच्या स्मृती दिनानिमित्ताने लुपिन फाउंडेशन ने आज सेवा दिन साजरा केला गेला त्याचे औचित्य साधून आज होडावडा ग्रामपंचायत ने तयार केलेल्या विलगीकरण कक्षाला आरोग्य विषयक साहित्य सरपंचा सौ.अदिती नाईक यांच्याकडे लुपिन फाउंडेशन चे कार्यक्रम अधिकारी महेशकुमार चव्हाण यांनी सुपूर्द…

Read Full News

मोती तलाव कचऱ्याने तूडूंब:काठावर दुर्गंधीचे साम्राज्य

तातडीने कचरामुक्त करा:सेनेच्या नगरसेविका शुभांगी सुकी यांची मागणी *💫सावंतवाडी दि.२८-:* सावंतवाडी शहराची शान आणि प्राचीन काळापासून ओळख असलेला मोती तलाव सद्य स्थितीत कचऱ्याचे तुडुंब भरून वाहत असून, तळ्याच्या काठी दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. यापूर्वी नगरपालिकेकडे पावसाळ्यापूर्वी ची कामे करताना गटार साफसफाई केली जात होती. त्यामुळे कचरा कमी प्रमाणात वाहून तळ्यात येत असे . काही दिवसांवर…

Read Full News

असलदेत विद्युत तारांचा स्पर्श होवून म्हैस जागीच गतप्राण

नशिब बलवत्तर म्हणून मालक बालंबाल बचावले *💫कणकवली दि.२८-:* कणकवली तालुक्यातील असलदे शिवाजी नगर येथे गुरे चरायला घेऊन गेलेल्या नंतर घरी परतत असताना पडलेल्या विद्युत तारांचा स्पर्श होवून गाबण असलेली म्हैस जागीच गतप्राण झाली असून नशिब बलवत्तर म्हणून गुरांच्या बरोबर असलेल्या सौ.कोमल विठ्ठल खरात या बालंबाल बचावले आहेत ‌‌. याबाबत लगेचच मालक महेश विठ्ठल खरात यांनी…

Read Full News

मालवण ग्रामीण रुग्णालयात महिलेची पर्स चोरीस

मालवण (प्रतिनिधी) मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचारसाठी पतीला दाखल केलेल्या एका महिलेची पर्स चोरीस गेल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. पर्समध्ये रोख रक्कम पाच हजार रुपये तसेच आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक एटीएम असल्याची माहिती संबंधित महिलेने दिली आहे. दरम्यान मालवण पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयात येत अधिक माहिती घेत अधिक चौकशी सुरू केली आहे.

Read Full News

प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान जिल्हाध्यक्षपदी आशीष नाबर

राष्ट्रीय अध्यक्ष डॉ मुकेश शर्मा व महामंत्री भगवान बाबुल यानी दिले नियुक्ती पत्र *💫मालवण दि.२८-:* प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी आशिष मुकुंद नाबर यांची नियुक्ती करण्यात आली असून याबाबतचे नियुक्ती पत्र संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मुकेश शर्मा व राष्ट्रीय महामंत्री भगवान बागुल यांनी नाबर यांना दिले आहे. प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटनेच्या…

Read Full News

संसाराचे नियोजन करणे महत्वाचे

मुंबईतील मिलेनियल मॅरेंज कोच सौ. लीना परांजपे यांचे यांचे प्रतिपादन मालवण (प्रतिनिधी) लग्न हे एका दिवसाचे आणि दोन कुटुंबाचे असते. मात्र संसार हा दोघांचा आणि आयुष्यभराचा असतो. लग्नाचा निर्णय हा दोघांचा असतो त्यामुळे सर्व गोष्टी सांभाळत संसार करण्याची तयारी दोघांचीही असली पाहिजे, म्हणूनच संसाराचे नियोजन करणे महत्वाचे असते असे प्रतिपादन मुंबईतील मिलेनियल मॅरेज कोच सौ….

Read Full News

You cannot copy content of this page