ग्रामपंचायत स्ट्रीट लाईट थकीत बिला संदर्भात १५ दिवसांत निर्णय…
_▪️तोपर्यंत वीजबिल वसूली थांबविण्याच्या ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वीज वितरणला सूचना;आ. वैभव नाईक यांची माहीती_* *ð«कुडाळ दि.०३-:* ग्रामपंचायतींच्या स्ट्रीट लाईटच्या थकीत बिलाबाबत कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी फोनद्वारे चर्चा करून ग्रामविकास विभागामार्फत स्ट्रीट लाईटची थकीत बिले भरण्याची मागणी केली आहे. ग्रामविकास विभागाने ग्रा.प. ना १५ वा वित्त…
