Headlines

Global Maharashtra Breaking News

निर्दोष आमदारांचे निलंबन करून लोकशाहीची केली हत्या

निषेध व्यक्त करीत वेंगुर्ले भाजपाने दिले तहसीलदारांना निवेदन *💫वेंगुर्ले दि.०६-:* भाजपाच्या निर्दोष १२ आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन करून लोकशाहीची हत्या केल्याचा महाविकास आघाडी सरकारच्या कृतीचा निषेध करुन कार्यकर्त्यांच्या संतप्त भावना शासनापर्यत पोहचवण्यासाठी तहसीलदार प्रवीण कुमार लोकरे यांना निवेदन देण्यात आले. शिवसेना – काँग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महावसुली आघाडी सरकारने तालीबानी पद्धतीने , लोकशाहीची नितिमुल्ल पायदळी…

Read Full News

अंशकालीन स्त्री परिचरांचे फिरती बंद आंदोलन सुरु

मानधन थकित राहिल्याने निर्णय *💫ओरोस दि.०६-:* अंशकालीन स्त्री परिचर कर्मचारी संघटनेने ५ जुलै पासून फिरती बंद आंदोलन सुरु केले आहे. कोरोनामुळे नियोजीत आक्रोश मोर्चा स्थगित करीत हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे अतिरिक्त महासचिव रावजी यादव यानी दिली. थकित मानधन मिळण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. याबाबतचे निवेदन सीईओ नायर यांना…

Read Full News

आमदारांचे निलंबन केल्याने सावंतवाडी भाजपने केला निषेध

तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना दिले निवेदन *💫सावंतवाडी दि.०६-:* भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन करणाऱ्या महाआघाडी सरकारचा सावंतवाडी तालुका भाजपच्या वतीने मंगळवारी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना निवेदन सादर करत जाहीर निषेध करण्यात आला आहे. सावंतवाडी येथील तहसीलदार कार्यालयात तहसीलदार राजाराम म्हात्रे यांची आज भाजप सावंतवाडी शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने भाजपच्या १२ आमदारांचे…

Read Full News

मतदार यादी छायाचित्र समावेशासाठी मुदतवाढ द्या

कणकवली तालुका भाजपची तहसीलदारांकडे मागणी *💫कणकवली दि.०६-:* कणकवली तालुक्यातील मतदार यादीतील काही व्यक्तींची नावे छायाचित्र नसल्यामुळे मतदारयादीतून कमी करण्यात येणार आहेत. कोव्हिड १९ च्या पार्श्वभूमीवर संबंधित मतदार हे मतदार नाव व छायाचित्र नोंदणीसाठी वंचित राहू शकतात. संबंधित व्यक्तींची नावे मतदारयादीतून कमी करण्यात येणार असल्याची प्रसिद्धी आपल्याकडून ग्रामीण भागामध्ये झाली नसल्याने तसेच आपण दिलेली मुदतवाढ ही…

Read Full News

जिल्ह्यात आज आणखी १७८ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०६-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ३७ हजार ६१५ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ४,हजार ७२६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी १७८ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read Full News

आमदारांचे निलंबन

भाजपने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत केला निषेध *💫सिंधुदुर्गनगरी दि. ०६-:* भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन करणाऱ्या महाआघाडी सरकारचा भारतीय जनता पक्षाच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करत जाहीर निषेध नोंदविण्यात आला. सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी के मंजू लक्ष्मी यांची भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन केल्याच्या निषेधार्थ भेट…

Read Full News

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.सुहास पेडणेकर उद्या वेंगुर्लेत

*💫वेंगुर्ला दि.०६-:* महाराष्ट्राला एकूण ७२० किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे असून त्यातून रोजगाराच्या अनेक संधी विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्यासाठी ‘सिंधुस्वाध्याय’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबई विद्यापीठाने ५ सप्टेंबर २०१४ रोजी सुरू केला. या उपकेंद्राचे एक केंद्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथे होणार आहे.या प्रकल्पासाठी जमीन संपादित करण्यासंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर बुधवार ७ जुलै…

Read Full News

मनसेच्यावतीने सुरु असणाऱ्या मुंबई-गोवा महामार्ग पाहणी दौऱ्याची झाराप येथे सांगता

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आदेशाने योगेश चिले मनिष पात्रे, नंदू गाडी यांनी केली पाहणी *💫कुडाळ दि.०६-:* मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाबाबत असलेल्या जनतेच्या अनेक तक्रारींवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आदेशाने पक्षाच्या रस्ते – साधन सुविधा व आस्थापना विभागाचे कार्याध्यक्ष योगेश चिले मनिष पात्रे, नंदू गाडी आदी पदाधिकाऱ्यांनी मुंबई-गोवा महामार्गाचा पाहणी दौरा केला. गेले दोन दिवस पनवेल ते…

Read Full News

विज बिल माफिसाठी बहुजन मुक्ती पार्टीचे कंदील भेट आंदोलन

*तहसीलदार म्हात्रे यांना निवेदन देऊन कंदील दिला भेट* *💫सावंतवाडी दि.०६-:* महाराष्ट्र मध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉक डाऊन मुळे जनता संकटात सापडली आहे. त्यामुळे राज्य सरकारने थकित वीज बिल माफ करावे आणि नवीन बिल योग्य रित्या करावी यासाठी आज सावंतवाडी शहरात बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष लाडू जाधव यांच्या नेतृत्वाखाली कंदील भेट आंदोलन करण्यात आले…

Read Full News

ठाकरे सरकारने लोकशाहीच्या संकेतांची पायमल्ली केली

कणकवली तालुका भाजपने केला निषेध; तहसीलदाराना निवेदन सादर *💫कणकवली दि.०६-:* सभागृहात जनतेच्या प्रश्नांना वाचा फुटू नये केवळ यासाठीच अशा अशोभनीय कृतीचा आधार या पळपुटया ठाकरे सरकारने घेतला आहे. जनतेचे कसलेच सोयरसुतक या महाविकास आघाडीच्या सरकारला राहिलेले नाही. भाजपाच्या १२ आमदारांचे एक वर्षभरासाठी निलंबन केले आहे. लोकशाहीत जनतेच्या मनातील राग व्यक्त करण्याचा अधिकार विरोधकांना असतो. परंतु…

Read Full News

You cannot copy content of this page