Headlines

Global Maharashtra Breaking News

जाळ्यात अडकलेल्या नऊ फुटी अजगराला जीवदान

मालवण – मेढा येथील घटना *💫मालवण दि.०६-:* मालवण मेढा येथे जाळ्यात अडकलेल्या ९ फुटी अजगराला सर्पमित्र नागेश परब व भूषण परब यांनी पकडून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून देत जीवदान दिले. मालवण मेढा जय गणेश मंदिर येथील मारुती भाबल व तुकाराम भाबल यांच्या घराशेजारी अजगर अडकलेला असल्याचे निदर्शनास आले. भाबल यांनी सर्पमित्र नागेश परब व भूषण…

Read Full News

मुंबई विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. पेडणेकर यांची वेंगुर्ला नगरपरिषदेला भेट

*💫वेंगुर्ला दि.०६-:* वेंगुर्ला येथे ‘सिधुस्वाध्याय‘ प्रकल्प होण्यासाठी मुंबई विद्यापिठाचे कुलगुरु डॉ.सुहास पेडणेकर यांनी नगरपरिषदेच्या कॅम्प येथील जागेसंदर्भात तसेच याठिकाणी इमारत पूर्ण होईपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात काही कालावधीसाठी नगरपरिषदेचे पर्यटन सुविधा केंद्र (निसर्ग रिसॉर्ट) उपयोगात आणण्यासंदर्भात चर्चा करुन निर्णय घेण्यासाठी आज भेट घेतली. प्रत्यक्ष जागेवर जाऊन या दोन्ही गोष्टींचा त्यांनी आढावाही घेतला. यावेळी त्यांच्या समवेत नगराध्यक्ष दिलीप…

Read Full News

मालवणात भाजपाचा बैठकांवर जोर

पक्ष संघटना व विकासात्मक मुद्दे यावर होतेय चर्चा;८ जुलै पर्यंत नियोजन मालवण दि प्रतिनिधी पक्ष संघटन व विकासात्मक कामे या विषयांवर चर्चा आणि आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक या विषयावर चाचपणी साठी दि ८ जुलै पर्यंत प्रत्येक जि. प. मतदारसंघात भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे दि ७ जुलै…

Read Full News

मालवणात सुद्धा भाजपाने केला निषेध

बारा आमदार निलंबन प्रकरण:तहसीलदाना दिले निवेदन मालवण : (प्रतिनिधी) भाजपच्या १२ आमदारांचे वर्षभरासाठी निलंबन करण्यात आल्याप्रकरणी आज मालवण तालुका भाजपच्या वतीने तहसीलदारांना निवेदन सादर करून महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. सभागृहात जनतेच्या प्रश्नांना वाचा फुटू नये यासाठीच अशा अशोभनीय कृतीचा आधार या पळपुट्या सरकारने घेतला असून सरकारला जनतेशी सोयरसुतक नाही अशी टीका या निवेदनातून…

Read Full News

सिंधूदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयासाठी ९६८ कोटिंची पुरवणी मागणी मंजूर

इंडियन मेडिकल कौंसिलकडून लवकरच पाहणी;खा विनायक राऊत यांची माहिती *💫कुडाळ दि.०६-:* सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयासाठी आजच्या विधानसभा अधिवेशनात वित्त विभागाने मांडलेली 968 कोटीची पुरवणी मागणी मंजूर. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयासाठी आता कोणत्याही अडचणी नाही काम जलदगतीने होणार आहे यासाठी इंडियन मेडिकल कोन्सिल याच्याकडुन लवकरात लवकर तपासणी होण्यासाठी पाठपुरावा सुरू असून लवकरच तपासण्या पूर्ण करू असा आत्मविश्वास शिवसेना…

Read Full News

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे २२ रूग्ण सापडले

*💫सावंतवाडी दि.०६ -:* सावंतवाडी तालुक्यात आज २२ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १० तर ग्रामीण भागात १२ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात सालईवाडा ४, न्यू खासकीलवाडा ३, सावंतवाडी १, माठेवाडा २ तर ग्रामीण भागात माडखोल १, वेत्ये १, माजगाव ४, बांदा ४, नेमळे…

Read Full News

ऑनलाइनचा फंडा युवकाच्या जीवावर बेतला!

*💫कणकवली दि.०६-:* झटपट पैसे कमविण्याच्या नादात स्वतः ची बरबादी करून घेण्याचा नवा फंडा निर्माण झाला असून कणकवलीत तर एका युवकाने ऑनलाइन कसिनोतून झटपट पैसे मिळवण्याच्या नादात स्वतःचा खिसा रिकामी केला आणि ऑनलाइन कसिनो एजंटच्या वसुलीच्या तगाद्याने कंटाळलेल्या तरुणाने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शहरात घडली आहे.त्यामुळे ऑनलाइन कसिनो सारख्या जुगाराची पाळेमुळे उखडून…

Read Full News

मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गुरुवारी ऑनलाईन उद्घाटन;

प्रशिक्षणार्थींशी साधणार संवादही *💫सिंधुदुर्गनगरी दि.०६-:* प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान अंतर्गत “मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमा”चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दि. 8 जुलै 2021 रोजी दुपारी 3 वाजता ऑनलाईन उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी मुख्यमंत्री श्री ठाकरे हे उमेदवारांशी संवादही साधणार आहेत. या योजनेअंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय ( जनरल ड्युटी असिस्टंट)…

Read Full News

देवगड ग्रामीण रुग्णालयाला दोन व्हेन्टीलेटर प्रदान

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे सतीश सावंत यानी केली होती मागणी *💫देवगड दि.०६-:* सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री नाम .सुभाष देसाई यांच्याकडून देवगड तालुका शिवसेनेच्या वतीने दोन व्हेंटिलेटर देवगड ग्रामीण रुग्णालयाला वैद्यकीय अधीक्षक डॉ संदीप भगत यांचेकडे प्रदान करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत, जिल्हाप्रमुख संजय पडते,…

Read Full News

निर्दोष आमदारांचे निलंबन करून लोकशाहीची केली हत्या

निषेध व्यक्त करीत वेंगुर्ले भाजपाने दिले तहसीलदारांना निवेदन *💫वेंगुर्ले दि.०६-:* भाजपाच्या निर्दोष १२ आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन करून लोकशाहीची हत्या केल्याचा महाविकास आघाडी सरकारच्या कृतीचा निषेध करुन कार्यकर्त्यांच्या संतप्त भावना शासनापर्यत पोहचवण्यासाठी तहसीलदार प्रवीण कुमार लोकरे यांना निवेदन देण्यात आले. शिवसेना – काँग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महावसुली आघाडी सरकारने तालीबानी पद्धतीने , लोकशाहीची नितिमुल्ल पायदळी…

Read Full News

You cannot copy content of this page