मुसळधार पावसाने करुळ घाटातील रस्ता खचला;
एकेरी वाहतूक सुरू *ð«वैभववाडी दि.१२-:* मुसळधार पडणाऱ्या पावसात करुळ घाट मोठ्या प्रमाणात खचला आहे. रस्ता खचल्याने मार्गावरुन एकेरी वाहतूक सुरू आहे. घटनास्थळी वैभववाडी पोलीस दाखल झाले आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने हा घाट मार्ग बंद करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. गेली दोन दिवस तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाचा मोठा फटका करुळ घाटाला बसला आहे….
