भुजनागवाडी येथील विठ्ठल रखुमाई मंदिर दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ
*ð«वेंगुर्ला दि०८-:* वेंगुर्ला-भुजनागवाडी येथील विठ्ठल रखुमाई मंदिराच्या दुसऱ्या टप्प्यातील मंदिर दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे. याचा शुभारंभ विठ्ठल रखुमाईला श्रीफळ देऊन करण्यात आला. भुजनागवाडी येथे पुरातन असे विठ्ठल रखुमाईचे मंदिर आहे. या मंदिरात एकादशी, भजनी सप्ताह, राम नवमी, काकड आरती असे धार्मिक कार्यक्रम केले जातात. सदरील मंदिराची दुरुस्ती आणि सुशोभिकरणाचे काम गेल्यावर्षीपासून हाती घेतले…
