रानभाज्याना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देणे आवश्यक
जामसंडे येथे रानभाजी महोत्सव उदघाटन प्रसंगी आम.नितेश राणे यांचे प्रतिपादन *⚡देवगड ता.१२-:* जंगलातील रानभाज्या नैसर्गिक रित्या तयार होत असल्याने त्याच्यावर कुठलाही प्रकारचा केमिकल्स शिडकावा असत नाही त्या जंगलातच तयार होत असल्यामुळे अशा पद्धतीच्या भाज्यांमध्ये निश्चितच रोगप्रतिकारक शक्ती ही निसर्गतः असते त्यामुळे जंगलात मिळणारी ही खरी संपत्ती आहे त्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे.हे प्रदर्शन भरवणे हा…
