Headlines

Global Maharashtra Breaking News

हिंदवी परिवार महाराष्ट्र राज्य युवा मोर्चा दोडामार्ग व ग्रा.पं. खोक्रलतर्फे आरोग्य शिबीर

१०७ ग्रामस्थानी शिबिरात केली तपासणी *⚡दोडामार्ग ता.१४ सुमित दळवी-:* हिंदवी परिवार महाराष्ट्र राज्य युवा मोर्चा दोडामार्ग व ग्रामपंचायत खोक्रल यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य शिबीर खोक्रल गावात आयोजित करण्यात आले असून या संस्थेमार्फत सर्वरोगावर मोफत निदान शिबिर व मोफत औषधे वाटप करण्यात आले.सर्वप्रथम श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून या कार्यक्रमाची सुरवात करण्यात…

Read Full News

तळाशील बंधारा व कळणे येथे मायनिग आंदोलनास पाठींबा देत सहभागी होणार

पर्यावरणप्रेमी रविकिरण तोरसकर यांनी मांडली भूमिका *⚡मालवण ता.१४-:* तळाशील येथील बंधाऱ्याच्या प्रश्नी तसेच कळणे येथे मायनिगच्या विरोधात उद्या होत असलेल्या आंदोलनात राजकीय पादत्राणे दूर ठेऊन पाठींबा देत सहभागी होणार असल्याची माहिती पर्यावरणप्रेमी कार्यकर्ता रविकिरण तोरसकर यांनी दिली. तळाशील गावास सागरी अतिक्रमणामुळे धोका निर्माण झाला आहे. याठिकाणी बंधारा व्हावा या मागणीसाठी तळाशीलवासियांनी उद्या उपोषण आंदोलन छेडण्याचा…

Read Full News

स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसतर्फे कार्यक्रम

स्वातंत्र्य लढ्यातील काँग्रेसचा सहभाग अधोरेखित होण्यासाठी *व्यर्थ न हो बलिदान अभियान *⚡वेंगुर्ले ता.१४-:* 15 ऑगस्ट 2021 रोजी देशाच्या स्वातंत्र्याला 74 वर्षे पूर्ण होऊन आपण 75 व्या वर्षांत पदार्पण करीत आहोत. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात काँग्रेस हा अविभाज्य घटक आहे हा इतिहास नव्या पिढी समोर आणण्यासाठी तरूणांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना जागृत व्हावी, स्वातंत्र्य चळवळीचा खरा इतिहास लोकांसमोर…

Read Full News

कणकवली वागदे येथे कंटेनर पलटी ;

एक गंभीर *⚡कणकवली ता.१४-:* मुंबई-गोवा हायवे महामार्गावर कणकवली नजीक वागदे येथे सायंकाळी 6 .30 च्या दरम्यान कुडाळ ते कणकवलीच्या दिशेने जाणारा कंटेनर वागदे पाताडे स्टॉप येथे पलटी होत चालक गंभीर जखमी झाला आहे. घटना समजताच स्थानिक वागदे रहिवाशी संदीप सावंत, रुपेश आंमडोसकर, दीपक गोसावी,ललित घाडीगांवकर, पिंट्या ताटे,समर सिंग,धीरज चरपे, यांनी मदत कार्य करत गंभीर जखमीला…

Read Full News

माजी पंचायत समिती सदस्य जगन्नाथ घाडी यांचे निधन

*⚡देवगड ता.१४-:* पुरळ गावातील प्रतिष्ठित नागरिक ,देवगड पंचायत समितीचे माजी सदस्य व भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते जगन्नाथ रघुनाथ घाडी (57) यांचे शनिवारी दुपारी 2 वा. हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. पश्चात आई, पत्नी, दोन मुलगे, विवाहित मुलगी असा परिवार आहे.पुरळ विविध कार्यकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन , देवगड तालुका भाजपचे माजी सरचिटणीस, पुरळ ग्रा.पं.माजी उपसरपंच अशी अनेक…

Read Full News

नागेश ओरोसकर यांच्या मागणीला यश

आरटीओने आयोजित केले कॅम्प ओरोस-:रस्ता सुरक्षा समितीचे अशासकीय सदस्य नागेश ओरसकर यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर त्याची दखल घेत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कॅम्पचे आयोजन करत गेल्या दोन दिवसात सुमारे १५५ लर्निंग लायसन धारकांची पक्या लायसन साठी टेस्ट घेतली. गेले दीड वर्षापासून सुमारे साडेचार हजार लर्निग लायसन धारक पक्के लायसन मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. तसेच आर टी…

Read Full News

कणकवलीत एलसीबीचा मटका घेणाऱ्याला दणका

मटका पावती पुस्तक आणि रोख रु. 9 हजार 470 जप्त *⚡कणकवली ता.१४-:* कणकवली एसटी बस स्टँड परिसरात मटका घेणाऱ्या नरेंद्र रामचंद्र सावंत ( वय 51, रा.परबवाडी, कणकवली ) याला एलसीबीच्या पथकाने दणका दिला असून त्याच्या ताब्यातील मटका पावती पुस्तक आणि रोख रु. 9 हजार 470 जप्त केले आहेत. ही कारवाई एलसीबी उपनिरीक्षक एस. एच देसाई,…

Read Full News

स.का. पाटील हे केवळ कोकणचे नव्हे तर सर्व युवकांसाठी प्रेरणास्थानी

सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवणच्या प्राचार्या डॉ. उज्वला सामंत यांचे प्रतिपादन *⚡मालवण ता.१४-:* मुंबईचे महापौर असणाऱ्या स्व. स. का. पाटील यांनी त्या काळात मुंबईवर राज केल्याने ते मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हणून ओळखले जात होते. कुडाळ पाट गावातून सुरु झालेला स. का. पाटील यांचा प्रवास हा त्यांच्या कार्यामुळे केंद्रीय मंत्री पदापर्यंत झाला. आज अनेक ठिकाणी त्यांच्या नावाच्या शैक्षणिक…

Read Full News

ॲड. संग्राम देसाई यांची बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या उपाध्यक्षपदी निवड

अध्यक्षपदी ठाणेचे ॲड. गजानन चव्हाण;इतिहासात पहिल्यांदाच कोकणच्या दोन्ही सुपुत्रांची वर्णी *⚡कणकवली ता.१४-:* सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र, जिल्ह्यातील ज्येष्ठ विधिज्ञ आणि बार कौन्सिलचे सदस्य ॲड. संग्राम दत्तात्रय देसाई यांची बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. तर ठाणे जिल्ह्यातील ज्येष्ठ वकील ॲड. गजानन चव्हाण यांची बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. बार कौन्सिल…

Read Full News

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ११ रूग्ण सापडले

*⚡सावंतवाडी दि.१४-:* सावंतवाडी तालुक्यात आज ११ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात २तर ग्रामीण भागात ९ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात माठेवाडा आणि सालईवाडा येथे प्रत्येकी एक एक रुग्ण सापडला असून, ग्रामीण भागात मळगाव २, रोनापाल १, बांदा १, नेमळे ४, डीगणे १ असे…

Read Full News

You cannot copy content of this page