शिरोडा वेळागर खार बंधाऱ्याला भगदाड
खारे पाणी घुसले शेतीत व विहिरित *वेंगुर्ले दि.२२-:* वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा वेळागरवाडी येथील खार बंधाऱ्याला नुकत्याच झालेल्या चक्री वादळामध्ये मोठे भगदाड पडले. यामुळे खारे पाणी शेती बागायतीत घुसले असून ग्रामस्थांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. तसेच जवळच्या चार विहिरींचे पाणी खारट बनल्याने येथे पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. मात्र संबंधित विभागाकडून आज सहा दिवसानंतर ही…
