कै लक्ष्मीबाई माधव विद्यालय जी प शाळेत मोफत पुस्तके वाटप
नगरसेविका दीपाली भालेकर यांची प्रमुख उपस्थिती *⚡सावंतवाडी ता.२५-:* कै. लक्ष्मीबाई मुरारी माधव विद्यालय जिल्हा परिषद शाळा नंबर ६ भटवाडी या शाळेत समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण नगरसेविका दिपाली भालेकर, दिलीप भालेकर, अनिषा राणे, सायली लांबर, गीता सुतार, यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले आहे. यावेळी गीता चव्हाण, विजय मुद्राळे, रेखा डंकी, लक्ष्मी खोरागडे हे सदस्य…
