Global Maharashtra Breaking News

कुडाळात रिलायन्स फाऊंडेशनच्या वतीने रिक्षा चालक,भाजी व्यवसायिकांना मास्कचे वाटप…

*💫कुडाळ दि.०५-:* रिलायन्स फाऊंडेशन यांच्या वतीने आज कुडाळ शहरातील रिक्षा चालक तसेच भाजी व्यावसायिक यांना मास्कचे वाटप आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रिलायन्स फाऊंडेशनचे सत्यजित भोसले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, शहरप्रमुख संतोष शिरसाट, नगरसेवक सचिन काळप, बाळा वेंगुर्लेकर,अतुल बंगे, संजय भोगटे, राजू गवंडे, रुपेश पावसकर, साईश घुर्ये,मिलिंद नाईक,…

Read More

खाजगी डॉक्टर्सनी सर्दी, ताप, खोकला रुग्णांची दररोज माहिती देणे बंधनकारक

प्रांताधिकारी यांचे आवाहन;25 गावांमध्ये रॅपिड सोबतच आरटीपीसीआर टेस्ट करणार *💫कणकवली दि.०५-:* कणकवली तालुक्यातील कोरोणाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने कणकवली तालुकास्तरीय टास्क फोर्सने ठोस पावले उचलली आहेत. प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्व खाजगी डॉक्टर्सनी त्यांच्याकडील सर्दी, ताप, खोकला याच्या रुग्णांची दररोज माहिती तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना पाठवणे बंधनकारक करण्यात आले आहे. सर्व डॉक्टर्सनी याला…

Read More

चिंदर येथील विलगिकरण कक्षातील रुग्णांना मोफत जेवण व नाश्ता

माजी सरपंच संतोष कोदे यांचे सौजन्य *💫मालवण दि.०५-:* मालवण तालुक्यातील चिंदर गावात सुरु करण्यात आलेल्या शाळा चिंदर नंबर १ मधील कोरोना विलगीकरण कक्षातील रुग्णांना व विलगीकरणात असलेल्या लोकांना चिंदर गावातील उद्योजक तथा माजी सरपंच श्री.संतोष कोदे यांच्या कडून जेवण, चहा, नाश्ता अशी मोफत सोय कक्षात रुग्णं असे पर्यंत करण्यात आली आहे. आज या योजनेचा शुभारंभ…

Read More

कोरोना उपचारावेळी तत्वे आणि आचारसंहितेचे पालन करावे-:डॉ.विजय लाड…

*💫वैभववाडी दि.०५-:* कोरोनावरील उपचार पद्धतीबद्दल सतत नवनवीन माहिती उपलब्ध होत आहे. इंजेक्शन रेमडेसीवीर रुग्णांच्या आग्रहाखातर केलेला अतिरिक्त वापर आता गंभीर रुपाने प्रकट होतो आहे हे सगळ्यांच्या लक्षात आले आहे. भारतीय वैद्यक परिषदेने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे औषध उपचार होणे गरजेचे आहे. रुग्णांची भयग्रस्तता, नातेवाईकांची मानसिकता आणि डॉक्टरांची समयसूचकता यांचा मेळ घालणे गरजेचे आहे, असे मत ग्राहक…

Read More

वैभववाडी वनविभागाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा…

*💫वैभववाडी दि.०४:-* वैभववाडी तालुका वनविभागाचे वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करून नावळे गावात साजरा करण्यात आला. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वनविभागाच्या कणकवली वनपरिक्षेत्रामार्फत ठीक ठिकाणी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. वैभववाडी तालुक्यात ग्राम पंचायती,शासकीय कार्यालये, राजकिय पक्ष अशा विविध स्तरावर जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आंबा,काजू,फणस व अन्य जंगली झाडांच्या रोपांचे ठीक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. या…

Read More

वेत्ये ग्रामपंचायत मध्ये ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरण

११० नागरिकांना देण्यात आला पहिला डोस *💫सावंतवाडी दि०५-:* तालुक्यातील वेत्ये ग्रामपंचायत कार्यालयात कोरोनाच्या पहिल्या डोसच्या लसीकरणाचा शुभारंभ काल दिनांक ४ जुन रोजी सरपंच सौ. स्नेहा मिठबावकर, उपसरपंच गुणाजी गावडे, ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र गावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला आहे. वेत्ये गावात कोरोनाचा होणार प्रादुर्भाव लक्षात घेता ४५ वर्षांवरील नागरिकांना काल पहिला डोस देण्यात आला आहे….

Read More

अप्पर जिल्हाधिकारी हटाओ, पर्यावरण बचाओ’ मागणीसाठी मनसे मोर्चा काढेल

जागतिक पर्यावरण दिनी माजी आम.परशुराम उपरकर यांचा इशारा *💫कणकवली दि.०५-:* तीन वर्षाचा कार्यकाळ पुर्ण झालेल्या आणि जिल्ह्यातील पर्यावरणाच्या विनाशास कारणीभुत असलेल्या अप्पर जिल्हाधिकारी आणि त्यांच्या सहकारी प्रांत-तहसीलदारांची तात्काळ जिल्ह्याबाहेर बदली करावी तरच जागतिक पर्यावरण दिन खऱ्या अर्थाने साजरा होईल. पुढील महिनाभरात अप्पर जिल्हाधिकारी यांची जिल्ह्याबाहेर बदली झाली नाही तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच…

Read More

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ६० रूग्ण सापडले

*💫सावंतवाडी दि.०५ -:* सावंतवाडी तालुक्यात आज ६० कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ४ तर ग्रामीण भागात ५६ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.यामध्ये शहरात. यामध्ये शहरात सालईवाडा ३, शिरोडा नाका १ तर ग्रामीण भागात आंबोली ७, बांदा ५, आजगाव भोम २, इन्सुली १, कलंबिस्त १, माजगाव…

Read More

लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्या दुकानांवर पालिकेची कारवाई

तेवीस जणांच्या रॅपिड टेस्ट मध्ये एकाच कुटुंबातील चौघे पोजिटीव्ह *💫सावंतवाडी दि.०५-:* लॉक डाऊन मध्ये प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करून वेळेनंतर देखील दुकाने उघडी ठेवल्याने आज पालिकेने चार दुकानांवर कारवाई करत दंड आकारला आहे. यातील दोन दुकानांवर ५०० तर दोन दुकानांवर हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. तर ११ नंतर विनाकारण बाजारपेठेत फिरणाऱ्या २३ जणांची…

Read More

वडाचापाट ग्राम पंचायत भूमिपूजन उद्या

आ वैभव नाईक यांची उपस्थिती *💫मालवण दि.०६-:* वडाचापाट ग्रामपंचायत इमारतीचा भूमिपूजन सोहळा रविवार दिनांक ६ जून २०२१ रोजी सकाळी ठीक दहा वाजता कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नाने जनसुविधा योजनेतून ग्रामपंचायत इमारतीला १५ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे .तरी…

Read More
You cannot copy content of this page