Global Maharashtra Breaking News

जिल्हा नियोजनमधून व्यापाऱ्यांची वीज बिले भरा

मालवण व्यापारी संघाने दिले तहसीलदारांना निवेदन मालवण दि प्रतिनिधी लॉक डाऊनच्या काळात व्यापारी वर्गाने आपला व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवून शासनाला आज पर्यंत सहकार्य केले आहे दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या लॉकडाऊनमूळे घरभाडे, लाईटबील, व्यवसायकर, कर्मचाऱ्यांचे पगार स्थानिक प्रशासन कर यामुळे व्यापारी डबघाईला आला असताना शासनाने कोणत्याही प्रकारची मदत व्यापारी वर्गाला अद्याप पर्यंत दिलेली नाही.त्यामुळे टाळेबंदी मुळे व्यवसाय…

Read More

कॉंग्रेस थाळीचे राष्ट्रवादीच्या पुंडलिक दळवींकडून कौतुक

सावंतवाडी-: सावंतवाडी शहरात काँग्रेसतर्फे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर व शहराध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर यांनी सुरू केलेल्या कॉंग्रेस थाळी या उपक्रमास आज राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी यांनी भेट देत त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले तसेच स्वतः आपल्या हाताने आज त्यानी या थाळी चे वाटप केले आहे. यावेळी पुंडलिक दळवी यांनी कॉंग्रेसकडून सुरू केलेल्या या उपक्रमाबद्दल कौतुक केले आहे.

Read More

ग्राम विलगीकरण कक्षासाठी शिक्षकांना ड्युट्या लावण्याची गरजच काय?

परशुराम उपरकर यांचा सवाल;दाखल रुग्ण रात्रीच्या वेळी कक्षात थांबतात का? *💫कणकवली दि.०९-:* कोरोना पॉझिटिव्ह पण लक्षणे नसलेल्यांना गावातच ग्राम विलगीकरण कक्षात ठेवण्याच्या सूचना प्राप्त झाल्या. या पाठोपाठच कोरोणा मुक्त गाव स्पर्धाही जाहीर होताच आणि 15 व्या वित्त आयोगातून खर्च करण्याची मुभा मिळताच आज अनेक गावांमध्ये ग्राम विलगीकरण कक्ष स्थापन झाले. मात्र या कक्षांमध्ये आज किती…

Read More

सहा रुग्णवाहिकांचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०९-:* जिल्हा खनिकर्म निधीमधून प्राप्त झालेल्या सहा रुग्णवाहिकांचे आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण करण्यात आले. जिल्हा खनिकर्म निधीमधून जिल्ह्यात एकूण 12 रुग्णवाहिका जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागास देण्यात आल्या आहेत. त्यापैकी 6 रुग्णवाहिका या पूर्वीच प्राप्त झाल्या असून रुग्णांच्या सेवत त्या दाखल झाल्या आहेत. आज आणखी 6 रुग्णवाहिकांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात…

Read More

जिल्ह्यात आज आणखी ५४८ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०९-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण २४ हजार २६४ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ६,हजार ९३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ५४८ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read More

जिल्ह्यातील कोरोना बाधित व मृत्यु आकडा भीतीदायक

सावंतवाडी न प विलगिकरण कक्षाच्या उद्घाटन प्रसंगी राजन तेलिंचे प्रतिपादन *💫सावंतवाडी दि.०९-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोनाची वाढती संख्या आणि मृत्यूचा आकडा हा भीतीदायक असल्याचे मत भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी व्यक्त केले आहे. सावंतवाडी पालिका प्रशासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या विलगी करण कक्षाच्या उद्घाटन प्रसंगी त्यानी आज पत्रकारांशी संवाद साधला होता. यावेळी ते म्हणाले की, आज…

Read More

चिंदर उपकेंद्राला आँक्सिजन सिंलेडर आणि औषधांचे किट प्रदान

*💫मालवण दि.०९-:* ग्रामपंचायत चिंदरला अशोक रावराणे (अंधेरी मुंबई ) यांच्या कडून दिलेला आँक्सिजन सिंलेडर व उद्योजक प्रकाश मेस्री यांनी आरोग्य केंद्राला लागणारी औषधे व गोळ्यांचे दिलेले किट आरोग्य उपकेंद्र चिंदर येथे आरोग्य सेवक श्री. गोसावी व जंगले सिस्टर यांच्याकडे सरपंच सौ. राजश्री कोदे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले. यावेळी उपसरपंच दिपक सुर्वे, भाजप तालुका प्रमुख…

Read More

आचरेवासियांचा लॉकडाऊनला उस्फुर्त प्रतिसाद

गावात शुकशुकाट *💫मालवण दि.०९-:* आचरे मध्ये वाढत चाललेल्या कोरोना रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी आचरे ग्रामसनियंत्रण समितीने जाहिर केलेल्या आज पासून सात दिवसांच्या आचरे गाव लॉक डाऊनला आचरेवासीयांनी उस्फुर्त प्रतिसाद दिल्याने आचरे गावचे रस्ते निर्मनुष्य बनले. समिती सदस्य व ग्रामस्थांनी गावात येणाऱ्या सीमेवर कडक पहारा ठेवल्याने रस्त्यावर व गावात शुकशुकाट पसरला होता. कोरोनाला गावातून हद्दपार करण्यासाठी…

Read More

शितपेट्या खरेदीच्या पावत्या सादर करण्यासाठी मुदतवाढ मिळावी

अखिल महाराष्ट्र महिला मच्छिमार कृती समितीच्या जिल्हाध्यक्षा स्वप्नाली तारी यांची मागणी *💫मालवण दि.०९-:* क्यार व महाचक्रीवादळांमुळे राज्यातील सागरी मच्छीमारांना २०१९-२० या कालावधीत पूर्ण क्षमतेने मासेमारी करता न आल्याने राज्य शासनाने ६५ कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले होते. पॅकेज वाटपाच्या पहिल्या टप्यात जिल्ह्यातील काही मासे विक्रेत्या महिलांच्या बँक खात्यात शीतपेट्या खरेदीसाठी ६ हजार रुपये काही…

Read More

*मालवाहू रेल्वेच्या डब्याला झाराप परिसरात आग*

*💫कुडाळ दि.०९-:* झाराप रेल्वेस्टेशन परिसरात आज अचानक एका मालवाहू रेल्वेच्या डब्याला आग लागली असून, या आगीत हा डब्बा पूर्णपणे जळून खाक झाला आहे. याबाबत रेल्वेचे अधिकारी गिरीश करंदीकर यांनी दुजोरा दिला आहे. यावेळी या आगीची कल्पना सावंतवाडी आणि कुडाळ एम आय डी सी मधील अग्निशमन दलास देण्यात आली होती. परंतु अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होण्यापूर्वीच…

Read More
You cannot copy content of this page