कंगना राणावत ला न्यायालय दोषी ठरवत नाही तोपर्यंत तिच्या विरोधात निषेधाचा ठराव घेता येणार नाही
नगराध्यक्ष संजू परब यांनी स्पष्ट केली भूमिका… *⚡सावंतवाडी ता.२६-:* कंगना राणावत ने स्वतंत्र मिळाल्या संदर्भात शिवसेनेच्या नगरसेवकांनी आज झालेल्या विशेष सभेत तिच्या विरोधात निषेधाचा ठराव मांडला होता. परंतु, सत्ताधाऱ्यांनी तो ठराव फेटाळून लावत जोपर्यंत न्यायालय तिला दोषी ठरवत नाही. तोपर्यंत त्या वक्तव्याचा निषेध करता येणार नसल्याची स्पष्ट भूमिका नगराध्यक्ष संजू परब यांनी यावेळी मांडली. सावंतवाडी…
