कणकवली पर्यटन सुविधा केंद्राच्या इमारतचे दगडाने कुलूप फोडून अज्ञाताने केली नासधूस
गाद्या व बेडचे नुकसान;नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी घेतली दखल कणकवली ता.०१-: कणकवली नगरपंचायतच्या पर्यटन सुविधा केंद्राच्या एका खोलीच्या दरवाजाचे कुलूप अज्ञाता कडून तोडून केंद्रातील साहित्याची नासधूस करण्यात आल्याचा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला. समाजकंटकांकडून हा प्रकार करत असताना या खोलीतील गाद्या व बेडचे नुकसान करण्यात आले. मात्र या खोलीतील काही साहित्य चोरीस गेले नसल्याची माहिती…
