आरवली सोंसुरेतील सद्गुरू बालदत्तनाथ महाराजांचा ९० वा वाढदिन साजरा
धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन *⚡वेंगुर्ले ता.१६-:* आरवली सोंसुरे येथील सद्गुरु बालदत्तनाथ महाराज यांचा ९० वा वाढदिवस विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.अनादी सनातन मानवता सत्य धर्म जनजागृती विश्व बंधुत्व शांती केंद्र संस्था आरवली सोंसूरे येथील धर्म क्षेत्राचे संस्थापक सद्गुरु बालदत्तनाथ महाराज यांच्या ९० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून समाज उपयोगी कार्यक्रम…
