Headlines

Global Maharashtra Breaking News

तळाशील येथील मच्छीमारांना मत्स्य विभागामार्फत किसान क्रेडिट कार्ड चे मार्गदर्शन…

मालवण दि प्रतिनिधी तळाशील येथील मच्छीमारांना मत्स्य विभागामार्फत किसान क्रेडीट कार्ड योजनेविषयी माहिती देण्यात आली. मच्छीमारांना योजनेचा जास्तीत-जास्त लाभ घेण्याचे आवाहन मत्स्य विभागाकडून करण्यात आले. यावेळी सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी तेजस्विता करंगुटकर, परवाना अधिकारी मुरारी भालेकर, बँक प्रतिनिधी नीलेश पाटील, मंदार पाटील, मिलिंद तांबे, व्ही. बी. डोर्लेकर, सागर मित्र राजेंद्र पेडणेकर, काजल सावंत, सिद्धी खोत…

Read More

तालुका ज्येष्ठ नागरिक सेवा संघाची पंधवडा सभा १३ डिसेंबरला…

मालवण दि प्रतिनिधी तालुका ज्येष्ठ नागरिक सेवा संघा (फेस्कॉम संलग्न) ची पंधरवडा सभा १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता हॉटेल लिलांजली, भरड येथे आयोजित करण्यात आली आहे. सभेत डॉ. सुभाष दिघे कोरोनाच्या नव्याने आलेला ओमायक्रान या विषाणूची माहिती व घ्यायची दक्षता याबद्दलची माहिती देणार आहेत. उपस्थित राहवे, असे आवाहन कार्यवाह बाळकृष्ण माणगावकर यांनी केले आहे.

Read More

रस्त्यालगत ठेवलेले भंगार साहित्य न हटविल्यास आंदोलन छेडणार

निसार शेखर यांचा इशारा; तहसीलदारांना दिले निवेदन *⚡कणकवली ता.०७-:* कलमठ आचरारस्ता ते वरवडेकडे जाणार्‍या बांधकाम विभागाच्या मालकीच्या जागेमध्ये रस्त्यालगत मयाप्पा सुबराव इंगळे यांनी भंगाराचे सामान रस्त्यालगत ठेवले आहे. त्यामुळे हे भंगाराचे साहित्य वाहतुकीस अडथळा निर्माण झाले आहे. याशिवाय या भंगार साहित्याचा कलमठ ग्रामस्थांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. या भंगार व्यावसायिकाने रस्त्यालगतचे सामान लवकरात…

Read More

६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मळगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन

सावंतवाडी-:मळगाव येथील जयभीम तरुण विकास मंडळ यांच्या वतीने मळगाव येथील रमाबाई आंबेडकर नगर येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मंडळाचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. यानंतर भीम ज्योत रॅली काढण्यात आली.

Read More

सखी वन स्टॉप सेंटर – पीडित महिलांसाठी एका छताखाली मदत

जिल्हा समान्य रुग्णालयातील केंद्रावर, 181, 229039 वर संपर्क करा;जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांचे आवाहन *⚡सिंधुदुर्गनगरी ता.०७-:* हिंसाग्रस्त महिलेला एका छताखाली समुपदेशन, कायदेविषयक, वैद्यकीय, पोलीस यंत्रणाविषयक, वास्तव (आधार) प्रकारच्या सेवा तात्काळ आवश्यकते प्रमाणे उपलब्ध करुन देण्यासाठी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात महिला व बाल विकास विभाग केंद्र शासन पुरस्कृत सखी वन स्टॉप सेंटर कार्यान्वीत आहे. पीडित महिलांनी 181, 02362-229039…

Read More

पंचायत समिती सभापतींची धवडकी, केसरी शाळांना भेट

सावंतवाडी : पंचायत समिती सभापती निकिता सावंत यांनी गट शिक्षणाधकारी कल्पना बोडके यांच्यासह तालुक्यातील आयएसओ नामांकन प्राप्त जिल्हा परिषद शाळा धवडकी नं. २ तसेच केसरी शाळेला अचानक भेट शाळेच्या कामाची पाहणी करून शैक्षणिक आढावा घेतला. दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी त्यांचे स्वागत केले. तसेच शाळेचे कामकाज व शैक्षणिक प्रगतीबाबत माहिती दिली.

Read More

अवकाळी’मुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करा

भाजप किसान मोर्चाचे तहसीलदारांना निवेदन;अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा दिला इशारा *⚡सावंतवाडी ता.०७-:* नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे भातपिकासह आंबा आणि काजूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे त्वरित पंचनामे करावेत. जेणेकरून शेतकऱ्यांना शासकीय मदत तसेच विमा संरक्षणाचा लाभ घेता येईल. याबाबत तात्काळ कार्यवाही न झाल्यास भाजप किसान मोर्चाच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बांदा मंडल…

Read More

पाडलोस रवळनाथचा 9 रोजी जत्रोत्सव

*⚡बांदा ता.०७-:* सावंतवाडी तालुक्यातील पाडलोस गावचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ माऊली पंचायतन देवस्थानचा वार्षिक जत्रौत्सव गुरुवार दि. 9 डिसेंबर रोजी साजरा होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे सर्व नियम भाविकांनी पाळून दर्शनाचा लाभ घेत सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी श्रींची पूजा त्यानंतर नवस बोलणे, नवस फेडणे…

Read More

रेशन दुकानांवर साखर, तेल यांच्यासह इतर धान्याचा पुरवठा करा…

बांदा मंडल अध्यक्ष प्रविण देसाई यांची तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी *⚡सावंतवाडी ता.०७-:* कोरोना विषाणू संसर्गाांच्या पार्श्वभूमिवर अनेकांचे रोजगार बुडाले असून आर्थिक विवंचने मुळे कुटुंबाचे उदरनिर्वाह करणेसुध्दा जिकरीचे बनले आहे यामुळे शासन स्तरावर मिळणाऱ्या अन्नधान्याबरोबरच साखर, गोडे तेल, तुरडाळ व तत्सम कडधान्ये पुरवठा करण्यात यावा अशी मागणी भाजप किसान मोर्चा मंडल अध्यक्ष सांवतवाडी / बांदा प्रविण…

Read More

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात जनतेने योगदान द्यावे

सैनिकांच्या सीमारक्षणामुळे आपले जीवन सुरक्षित;जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी *⚡सिंधुदुर्गनगरी ता.०७-:* अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत भारतीय जवान सीमेवर रक्षण करत असतात. त्यामुळे आपण शांतपणे जीवन जगू शकतो. त्यांच्या दिनक्रमाचा अनुभव मी माझ्या प्रशिक्षणादरम्यान घेतला. त्याचा मला एक भारतीय म्हणून अभिमान आणि गर्व आहे. सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात जिल्हावासियांनी मदत करुन योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी आज…

Read More
You cannot copy content of this page