पाच वेळा पराभवाची धुळ चाखणाऱ्या राजन तेली यांनी आम्हाला सहकार शिकवू नये
जिल्हा बँकेचे नूतन संचालक सुशांत नाईक यांनी लगावला टोला *⚡कणकवली ता.०५-: पाच वेळा पराभवाची धुळ चाखणाऱ्या भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आम्हाला सहकार शिकवण्याची भाषा करू नये. सुज्ञ मतदारांनी कौल दिल्याने आमचा विजय झाला आहे. राजन तेली यांच्याकडून सल्ला घेण्याची वेळ आमच्यावर आलेली नाही. असा टोला जिल्हा बँकेचे नूतन संचालक सुशांत नाईक यांनी लगावला आहे.राजन…
