माडखोल ग्रामस्थांचे उपोषण स्थगित
राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी यांची यशस्वी शिष्टाई सावंतवाडी : माडखोल ग्रामस्थ्यांच्यावतीने प्रजासत्ताकदिनी तेथील धरण परिसरात आयोजित केलेले सामुहिक जलसमाधी आंदोलन स्थगित करण्यात आले. राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, तहसीलदार राजाराम म्हात्रे, कार्यकारी अभियंता सिंधुदुर्ग पाटबंधारे गोविंद श्रीमंगले यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर ग्रामस्थांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, माडखोल लघु पाटबंधारे…
