Headlines

Global Maharashtra Breaking News

७ पासून अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे आंदोलन

जनरल सेक्रेटरी कमलताई परुळेकर यांची माहिती सिंधुदुर्गनगरी ता ०२-: नवीन मोबाईल, किमान वेतन आणि पेन्शन आदींसाठी राज्य शासनाने आता होणाऱ्या अधिवेशनात तरतूद करावी. याकडे लक्ष वेधण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी सभेच्यावतीने ७ ते १० मार्च या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्या जनरल सेक्रेटरी कमल परुळेकर यांनी दिली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळावे,…

Read More

खेळातील शिस्त जीवनालाही वळण देते.त्यामुळे खिलाडूवृत्ती वाढते – विरेन गायकवाड

शिरवल क्रिकेट लिग स्पर्धेत रवळनाथ पडवे संघ विजेता तर विनसम वागदे उपविजेता कणकवली ता.०२-:* शिरवल सारख्या ग्रामीण भागात स्वर्गीय शेखर शिरसाट मित्र मंडळाने “एक गाव ,एक संघ, क्रिकेट लिग स्पर्धेचे” आयोजन करून खेळाडूना क्रिकेटचे एक चांगले व्यासपीठ निर्माण करुन दिले आहे. मंडळाचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आणि स्तुत्य आहे.क्रिकेट खेळातील शिस्त जीवनालाही वळण देते.त्यामुळे खिलाडूवृत्ती…

Read More

सावंतवाडी बाजारपेठ परिसरात मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला

तातडीने योग्य कारवाई करावी : माजी नगरसेवक आनंद नेवगी यांची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी सावंतवाडी ता.०२-:* शहरातील उभाबाजार, जुना बाजार, माठेवाडा, वैश्यवाडा तसेच बाजारपेठ परिसरात मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला असून, या भागातील झाडे, फुले वाळत घातलेल्या वस्तूंचे नुकसान करत आहेत. तसेच बाजारपेठेत देखील भाजीपाला, कांदे बटाटे यासारख्या वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. त्यांच्यावर तातडीने योग्य ती…

Read More

एकदा राज ठाकरे यांना संधी देऊन पहा

माजी आमदार परशुराम उपरकर : आरोस शाखेतर्फे मराठी भाषा दिन साजरा बांदा ता.०२-:* सिंधुदुर्गसह राज्यातील राज्यकर्त्यांनी काय दिवे लावलेत ते आपण बघतात. त्यामुळे एकदा राज ठाकरे यांना संधी देऊन पहा, आपला विकासात्मक विश्वास आम्ही संपादन करू. सिंधुदुर्गातील असो वा महाराष्ट्रातील विकासकामांवर डल्ला मारून जे स्वतःचे खिसे भरतात त्यांच्यावर खऱ्याअर्थाने लक्ष ठेवून रोखणे गरजेचे आहे. भ्रष्टाचार…

Read More

निवती किल्ला येथे दीपिका परुळेकर यांच्याहस्ते दुर्ग पूज

हिस्ट्री क्लब मठ हायस्कुलचे आयोजन वेंगुर्ला प्रतिनिधी– छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गेली पाच वर्षे शिवाजी ट्रेल पुणे या संस्थेच्या अंतर्गत हिस्ट्री क्लब मठ हायस्कूलच्यावतीने दुर्गपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. यावर्षी हिस्ट्री क्लबच्या वतीने निवती किल्ला येथे क्लबच्या प्रमुख दिपिका परुळेकर हिच्या हस्ते दुर्गपूजन करण्यात आले. यावेळी उपप्रमुख प्रणव सकपाळ, मठ हायस्कूल मुख्याध्यापक एस.ए.जाधव, कर्मचारी…

Read More

वेतोरे श्री देवी सातेरी वाचनालयाला ४०० पुस्तकांची देणगी

जेष्ठ लेखिका वैजयंती करंदीकर यांचा पुढाकार वेंगुर्ला ता.०२-:* कणकवली येथील ज्येष्ठ लेखिका वैजयंती करंदीकर यांनी वेतोरे येथील श्री देवी सातेरी सार्वजनिक वाचनालयाला सुमारे ४०० पुस्तके देणगीदाखल दिली आहेत. आधुनिक विज्ञानाच्या काळात इलेक्ट्राॅनिक्स मिडियाचे प्रस्थ असताना आपले ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जपणारे साहित्य अनेक वर्षे ही वाचनालये जतन करत आहेत. अनेक विद्यार्थी व वाचकांना संदर्भग्रंथ उपलब्ध…

Read More

दर्शन, लक्ष्मण “खर्डेकर श्री” चे मानकरी…

वेंगुर्ला ता.०२-:* बॅ. खर्डेकर महाविद्यालयाच्या जिमखाना विभागाच्यावतीने सातेरी व्यायामशाळा येथे युवा महोत्सवानिमित्त कै. काकासाहेब चमणकर स्मृतिप्रित्यर्थ जगदीश चमणकर पुरस्कृत व किशोर सोनसुरकर सातेरी व्यायामशाळा मार्गदर्शित आंतरवर्गीय शरीरसौष्ठव स्पर्धेत सिनियर गटात दर्शन गडेकर तर ज्युनिअर गटात लक्ष्मण दळवी यांनी ‘खर्डेकर श्री‘ किताब पटकाविला. स्पर्धेचे उद्घाटन पंचायत समितीचे माजी सभापती जयप्रकाश चमणकर यांच्या हस्ते झाले. यावेळी सुरेंद्र…

Read More

विविध स्पर्धांत पाडलोस शाळांतील विद्यार्थ्यांचे यश

बांदा ता.०२-:* पाडलोस व्हॉट्सअप ग्रुपच्यावतीने आयोजित शिवजयंती कार्यक्रमात गावातील तीन्ही शाळांतील विद्यार्थ्यांसाठी व ग्रामस्थांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांना आपले कौशल्य दाखवत कार्यक्रम यशस्वी केला. यावेळी विविध क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. रांगोळी स्पर्धेत प्रथम प्रज्वला प्रमोद गावडे, द्वितीय सायली सूरज गावडे, तृतीय तन्वी काशिनाथ आंबेकर व चौथा…

Read More

माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करा

जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजू मसुरकर : सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यांच्याकडे मागणी सावंतवाडी ता.०२-: कुडाळ तालुक्यातील माणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करावे तसेच या रुग्णालयात शासकीय निकषानुसार सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि तेथे तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी जिल्हा काँग्रेस सरचिटणीस तथा जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू…

Read More

कुणकेश्वर यात्रेला उत्साहात प्रारंभ…

दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब लागल्या रांगा.. देवगड ता.०१-:* तालुक्यातील दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रा उत्सवास उत्साहात प्रारंभ झाला.रात्रौ १२ वाजलेपासून मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या दर्शन रांग मंडपात लांबच लांब रांगा लागल्या होत्या.मागील दोन वर्षातील कोरोनाचे संक्रमण तिसऱ्या टप्प्यात कमी होऊन निर्बंध शिथिल झाल्याने भाविक भक्तगण उत्साहात दर्शनासाठी उपस्थित होते ….

Read More
You cannot copy content of this page