Headlines

Global Maharashtra Breaking News

वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यकर्ते निलेश कदम यांनी शहरातील ९ अंगणवाड्याना शैक्षणिक साहित्य वाटप…

बांदा/प्रतिनिधी वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत बांदा शहरातील युवक निलेश कदम याने दातृत्व दाखवत आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून बांदा शहरातील ९ अंगणवाड्याना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. तसेच शहरातील आशा सेविकांना देखील साहित्याचे वाटप केले. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यक्रम संपन्न झाला. कोरोना कालावधीत जीव धोक्यात घालून अंगणवाडी व आशा सेविकांनी काम केले होते. आपणही छोट्या-छोट्या गोष्टीतून…

Read More

हातभार चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने शिरोडा वेळागर येथे स्वच्छता मोहीम….

सावंतवाडी संस्थानच्या युवराजनी श्रद्धाराजे भोसले यांचा सहभाग वेंगुर्ले ता.१९-:* वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा वेळागर समुद्रकिनारी हातभार चारीटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी सावंतवाडी संस्थांच्या युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले उपस्थित होत्या त्याने स्वतः हातभर चॅरिटेबल ट्रस्ट च्या पदाधिकाऱ्यां सोबत स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. स्वच्छता अभियानाचा शुभारंभ सावंतवाडी संस्थानच्या युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून…

Read More

कणकवली शाळा नं .५ चे छप्पर दुरुस्तीचा प्रस्ताव का रखडला?

राष्ट्रवादी नेते अबिद नाईक यांचा सवाल; अधिकाऱ्यांवर कारवाई करा कणकवली ता.१९-:* कणकवली शहरातील शाळा नं . ५ चे छप्पर नादुरूस्त झालेले आहे . शाळेमध्ये ५३ मुले असून अशा छप्परामुळे त्यांच्या जिवीताला धोका उद्भवू शकतो. गेले तीन वर्षे प्रस्ताव पाठवूनही काम मंजूर का होत नाही ? असा सवाल करत या कार्यपद्धतीबाबत ग्रामविकास मंत्री ना.हसन मुश्रीफ यांच्याकडे…

Read More

ओबीसी मंत्र्यांनो आता तरी लाचारी सोडा, समाजासाठी हिंमत दाखवा

भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचे आव्हान *⚡कणकवली ता.१९-:* महाविकास आघाडी सरकारच्या बेफिकीरीमुळे ओबीसी राजकीय आरक्षण राज्यात गमावले व ते पुन्हा मिळत नाही. सरकारमधील ओबीसी मंत्र्यांनी आता तरी लाचारी सोडावी आणि ओबीसींना राजकीय आरक्षण मिळण्यासाठी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची हिंमत दाखवावी, असे आव्हान भारतीय जनता पार्टीचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी गुरुवारी प्रेस नोट द्वारे दिले….

Read More

कणकवली शहरातील मान्सूनपूर्व कामे त्वरित पूर्ण करा

सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी कणकवली ता.१९-:* कणकवली शहरातील नालेसफाई, कचऱ्याचे नियोजन, गटारे निर्जंतूक करणे, डास फवारणी करणे, रस्त्यांवरील पडलेल्या खड्यांच्या यासह अन्य समस्यांबाबत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने न.पं.चे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांची भेट घेत पावसाळासुरु होण्यापूर्वी करावी, अशी मागणी केली. यावर मुख्याधिकाऱ्यांनी ही कामे त्वरित पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले. यावेळी…

Read More

नांदगाव तिठा येथील सर्व्हिस रोडच्या अर्धवट कामाबाबत आम.नितेश राणे यांनी केली पाहणी

कणकवली ता.१९-:* नांदगाव तिठा येथील सर्व्हिस रोडचे काम अर्धवट ठेवून महामार्ग प्राधिकरणाने प्रवाशांना मृत्यूचे आमंत्रण दिले आहे.यासंदर्भात भाजपा आमदार नितेश राणे यांनी नांदगाव येथे भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. काल दुपारी कणकवली प्रांत कार्यालय येथे अधिकाऱ्यांची भेट घेतली होती व नांदगाव तिठा येथील प्रलंबित कामांबाबत चर्चा करुन आज प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी जाहीर केले होते. या…

Read More

माजगाव येथील श्री देव महादेव मंदिराचा २० मे रोजी वर्धापनदिन…

सावंतवाडी ता 19 माजगाव येथील श्री देव महादेव चा वर्धापनदिन शुक्रवारी 20 मे रोजी साजरा होणार आहे त्या निमित्त मंदिरात धार्मिक विधी संपन्न होणार आहेत तरी भाविकांनी वर्धापन दिना निमित्त भाविकांनी उपस्थित राहून देवदर्शन घ्यावे असे आवाहन माजगाव देवस्थान कमिटीचे अध्यक्ष आनंद सावंत व सचिव विजय माधव यांनी केले आहे. श्री महादेव मंदिराचे नुतनिकरण सुरु…

Read More

GLOBAL महाराष्ट्र ||ADVERTISE

*विकणे आहे 🏠विकणे आहे* 🏠 🏝️ निसर्गाने समृद्ध असलेल्या सावंतवाडीतील 🛣️ *कोलगांव निरूखेवाडी* येथे🏠 *बंगला* विकणे आहे 🏘️ 💁🏻‍♂️अधिक माहितीसाठी संपर्क करा *🔵मिथील* 📱+91 89835 08834 🏠🏝️🏠🏝️🏠🏝️🏠🏝️🏠🏝️🏠🏝️ _________________________________ बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क 📲 करा-:९११२०६९६१८_*

Read More

बांदा – शेर्ले ब्रीजचा जोडरस्ता तातडीने न केल्यास आंदोलन

भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब यांचा इशारा बांदा ता.१९-:* बांदा तेरेखोल नदीवर ब्रीजचे बांधकाम करण्यात लघुपाटबंधारे विभागाने मुळातच जाणीवपूर्वक उशीर केला. सध्या पावसाळा तोंडावर असून ब्रीजच्या दुतर्फा जोडरस्ता पूर्ण करण्यात संबंधित ठेकेदार टाळाटाळ करीत असल्याचा आरोप बांदा ग्रा. पं. सदस्य तथा भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब यांनी केला आहे. ते म्हणतात, गेल्या अनेक वर्षापासून बांदा…

Read More

कणकवली गांगोमंदिर नजीक रस्त्यावर ऑईल पडल्याने दुचाकीस्वारांचा अपघात

कणकवली ता.१९-:* कणकवली शहरात गंगो मंदिर ते जानवली ब्रिज पर्यतच्या सर्विस रस्त्यावर एका जेसीबीचे ऑइल सांडल्याने याठिकाणी ह्या निसरड्या रस्त्यावरून दोन दुचाकीस्वार पडून त्यांना दुखापत झाली. ही घटना गुरुवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास घडली. मुंबई गोवा महामार्गावरील कणकवली शहरात गंगो मंदिर ते जानवली ब्रिज पर्यतच्या सर्विस रस्त्यावर हे ऑईल पडले होते. या ऑईलचा अंदाज न…

Read More
You cannot copy content of this page