निरवडे सातपाटेकर मंदिरात चोरी
तब्बल १२० हून अधिक घंटा चोरीस;नियोजन करुन चोरी केल्याचा संशय ⚡सावंतवाडी ता.१८-: निरवडे येथील सातपाटेकर मंदिरात असलेल्या घंटांपैकी १२० हून अधिक घंटा अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्या आहेत. हा प्रकार बुधवारी रात्रीच्या सुमारास घडला. सकाळी दर्शनासाठी गेलेल्या भाविकाच्या हा प्रकार लक्षात आला. याबाबतची माहिती सावंतवाडी पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे. दरम्यान नियोजन करुन चोरी केल्याचा संशय…
